२९ नोव्हें, २०१९
सफल ग्रामिण आर्थिक साक्षरता मिशन
शुक्रवार, नोव्हेंबर २९, २०१९
आर्थिक, ग्रामिण, सफल, साक्षरता मिशन., Financial, Literacy, Mission., Rural, SAAFL
No comments
काय/ का ?
ग्रामिण भागातील जनतेला आर्थिक साक्षर करणे कामी सदर
मिशन काम करते.
फायदा :
१.
उत्पन्न आणि खर्चाचा मेळ कसा घालायचा
हे समजण्यासाठी !
२.
पैशाने पैशा कसा वाढवायचा
समजण्यासाठी
३.
आर्थिक प्रलोभना पासुन स्वत:ला आणि
मुलाना वाचवण्यासाठी
४.
कुटुँबाला आर्थिक स्थैर्य मिळ्वून
देण्यासाठी
५.
शेयर्स, डिव्हिंड्ड, सिआयएन, डायरेक्टर बोनस याबाबत कायदेशीर सल्ला आणि मार्गदशन
६.
केवायसी, द्स्तेवज यांचे मह्त्त्व समजून
घेउन,
त्याची सुरक्षितता-सँवर्धन आणि यातील त्रुटि दुर करण्यासाठी
कोण ?
श्री आई अम्बाबाई फायनान्शियल लेडर (फर्म) ®
अमर स्वराज्य रूरल डेव्ह्ल्प्मेण्ट रिसर्च एण्ड इंफर्मेश्न
इंस्टीट्युट® (सामाजिक शिक्षण संस्था)
एस अमरसिह ब्राड्कस्टिंग न्युज नेटवर्क एंड इनफिंसर्व
(फर्म) ®
यांच्या सयुंक्त विद्यमाने
कसे ?
आपल्या भागातील समंजस व्यक्तिना एकत्र करुन त्यांचा ग्रुप करुन
त्याना प्रशिक्षण देणे, त्यांच्या आर्थिक गरजा व मागणी यांची पुर्तता करने
कधी ?
फावल्या वेळात
कुठे ?
आपल्या वार्डात, गावात आणि आपल्या ग्रुप मध्ये
आयटीआर महिलांचा हक्क
शुक्रवार, नोव्हेंबर २९, २०१९
No comments
![]() |
| प्रतिकात्मक |
महिलांच्या हक्क
![]() |
| सोर्स- इंटरनेट |
२७ नोव्हें, २०१९
नोकरी
आपण
बेकार व्यक्तींना, उमेदवारांना
नोकरी मिळवून देण्यात मदत करतो. आपण पुणे
मुंबई सह महाराष्ट्र, दिल्ली,
बेंगलोर, नोयडा,
न्यूयार्क, कॅनडा,
अबू धाबी, दुबई
येथील नोकरी कन्सल्टंट फर्मशी नेटवर्क मध्ये संपर्कात आहोत.
1. त्यांना
सफल ची माहिती द्या.
2. नोकरी
हवी आहे का विचारा.
3. त्यांना रु भरून घेऊन सफल मध्ये सामील करून घ्या.
4. साईट वर
जाऊन त्यांचा नोकरी चा फॉर्म भरा.
5. त्यांचा
फॉर्म भरून झाल्यावर त्यांच्या कडील बायोडेटा ची soft
कॉपी वर्ड आणि पीडीएफ format मध्ये infosafl2@gmail.com ला
त्यांच्या स्वत:च्या मेल
आयडी वरून तुम्हांला स्वत:ला CC
मध्ये ठेऊन सेंड करायला सांगा.
या इथे झाला आपला व्यवहार पूर्ण आपण सर्व प्रकराची कर्जे देतो
आपण सर्व
प्रकराची कर्जे देतो. पर्सनल
लोन, होम लोन,
बिजनेस लोन, प्रोजेक्ट
लोन, तारण लोन,
दुचाकी लोन, कार लोन
इत्यादी.
1. ज्याला
कुणाला ही कर्ज हवे आहे त्याची एकूण महिन्याची मिळकत किमान १५००० च्या दरम्यान
असणे गरजेचे आहे. जर
त्याच्या पास बुकावर १५००० पेक्षा जास्त पैशाची देवाण घेवाण झाली असेल तर आपण
त्यांना सफल ची माहिती देऊन ११०० रु. सफल
खात्यात भरून त्यांचे सफल मध्ये रजिस्ट्रेशन करून घ्या.
त्यांचा कर्ज मागणीचा आपला फॉर्म भरून त्यावर सह्या घ्या.
आणि तो संपूर्ण झालेला फॉर्म मेल करा infosafl2@gmail.com ला मेल
करा.
2. आम्ही त्यांची
कागदपत्रे आमच्या नेटवर्क मधील बँकांना व फायनान्स संस्थाना सादर करू त्यांच्या
कडून कागदपत्रांची पडताळणी करून त्यांचा अंतिम अहवाल आपल्याला सादर होतो. त्या
अहवालात व्याजदर, संभावित
कर्ज मंजुरी (लोन
सेन्कष्ण) , परत फेड,
हप्ता इत्यादी माहिती असेल. आपण ते
क्लायंटला सादर करू क्लायंटची मर्जी जिथे असेल त्या संस्थे सोबत त्यांचा करार होईल
आणि क्लायंट च्या खात्यावर कर्जाची मंजूर रक्कम क्लायंट च्या खात्यात वर्ग होईल.
या इथे झाला आपला व्यवहार पूर्णचित्रपट व पत्रकारिता शिक्षण Film & Journalism Education
बुधवार, नोव्हेंबर २७, २०१९
चित्रपट व पत्रकारिता शिक्षण Film & Journalism Education, Media
No comments
आपण
आपल्या अमर स्वराज्य रुरल डेव्हलपमेंट रिसर्च एन्द इन्फर्मेशन इन्स्टीस्ट्यूट च्या
माध्यमातून एक वर्षाचा दुरस्त स्वयं अध्ययन पद्धतीचा“फिल्म
एंड न्यूज स्टोरी मेकिंग डिप्लोमा” चे
शिक्षण देतो. हे
शिक्षण प्रात्यक्षिक व थेअरी ६०-४०
पद्धतीने देतो. याची फी
आहे. १५००० रु फक्त.
ही एक रकमी भरू शकता किंवा ८०००रु.
पहिल्या सहामाहीत व दुसऱ्या सहामाहीत ८०००रु भरून प्रवेश देतो.
·
ज्या विद्यार्थ्याला प्रवेश घ्यायचा आहे त्याने सर्व प्रथम मुलाखत
देऊन त्याची आवड व पात्रता लक्षात घेऊन त्याचा प्रवेश निश्चित होईल.
·
प्रवेशासाठी वयाची अट किमान १८
वर्षे पूर्ण असणे गरजेचे आहे. त्यापेक्षा लहान वयाच्या व्यक्तीला प्रवेश
घ्यायचा असल्यास त्याच्या पालकांनी विहित अर्ज करून त्यांची मुलाखत घेऊन प्रवेश
दिला जाईल. पण त्या
मुलाला त्याच्या वयाची किमान १८ वर्षे पूर्ण झाल्यावरच प्रमाणपत्र मिळेल.
Home Loan गृहकर्जासाठी अर्ज करताना लागणा-या कागदपत्रांविषयी माहिती…
स्वतःच्या घराचं स्वप्न साकार करण्यासाठी
अपरिहार्य ठरणा-या गृहकर्जासाठी अर्ज करताना लागणा-या कागदपत्रांविषयी माहिती…
शहरी
भागात घरे घ्यायचं असेल, तर बहुतेकांना कर्जाशिवाय दुसरा पर्याय नसतो.
अर्थात गृहकर्ज मिळवणं घर शोधण्याइतकंच त्रासदायक होऊ शकतं हा अनेकांचा अनुभव आहे.
अगदी पाच मिनिटांत गृहकर्ज अशा अनेक जाहिराती सध्या दिसत असल्या तरी या
कंपन्यांनाही ठराविक कागदपत्रं लागतातच. त्यामुळे गृहकर्जासाठी अर्ज करण्यापूर्वी
त्यासाठी साधारण कोणकोणत्या कागदपत्रांची आवश्यकता असते याची आपण माहिती करून घेऊ…!!
मासिक उत्पन्न किमान १५००० च्या पुढे व एकूण कौटुंबिक उत्पन्न २५०००० च्या पुढे असणे व ते बँकेच्या अकौंट वर दिसले पाहिजे.
नोकरदारांसाठी पगारपत्रक अर्थात सॅलरी स्लिप
ü व्यावसायिकांसाठी
व्यवसायातील उत्पन्न दाखवणारी कागदपत्रे
ü बँक
स्टेटमेंट
ü वयाचा
दाखला
ü निवासाचा
दाखला किंवा तत्सम प्रमाणपत्र
ü नोकरीचा
पुरावा
ü गुंतवणुकीसंबंधी
माहिती
अत्यावश्यक कागदपत्रं
Ø बिल्डरकडून
घर खरेदी करताना घर खरेदीसाठी केलेलं करारपत्र
Ø बांधकाम
करण्यात येणा-या जागेचा सातबारा किंवा मालमत्ता नोंदणी कार्डची छायाप्रत
Ø बांधकाम
केलेली जमीन शेतजमीन नसल्याचं (एनए असल्याचं) पत्र
Ø मागील
3० वर्षाचा सर्च अँड टायटल रिपोर्ट
Ø बिल्डरचं
जागेच्या मालकाशी झालेलं करारपत्र
Ø नागरी
जमीनधारणा कायद्यांखालील नोटिशीची एक प्रत
Ø सरकारी
अधिका-यांनी बिल्डिंग प्लॅनला मंजुरी दिलेल्या प्रमाणपत्राची छायाप्रत
Ø बिल्डिंग
पूर्ण झाल्याचं प्रमाणपत्र
नोकरदारांसाठी
v सॅलरीस्लिप/फॉर्म१६अ
v बँक
खात्यात झालेल्या मागील सहा महिन्यांतील व्यवहारांचं स्टेटमेंट
v रेशन
कार्डाच्या पहिल्या आणि अखेरच्या पानाची छायाप्रत किंवा पॅन कार्ड/टेलिफोन
बिल/विजेच्या बिलाची छायाप्रत
v गुंतवणुकीसंबंधी
माहिती असलेल्या कागदपत्रांच्या छायाप्रती उदा. मुदत ठेवींचं प्रमाणपत्र,शेअर्स
किंवा इतर कोणतीही गुंतवणूक विमा पॉलिसी काढली असल्यास त्याचीसर्टिफिकेट्स किंवा
त्यांच्या नुकत्याच भरलेल्या प्रिमियमच्या पावतीची छायाप्रत फोटो
व्यावसायिकांसाठी
§ व्यवसायाची थोडक्यात
माहिती
§ व्यवसायातून
झालेल्या नफा/तोटय़ाच्या लेखापरीक्षकाकडून केलेल्या लेखापरीक्षणाची प्रत
§ आगाऊ
कर भरला असल्यास त्याची छायाप्रत (आवश्यक असल्यास)
§ व्यवसायाच्या
नोंदणी प्रमाणपत्राची छायाप्रत
§ बचत
खात्याचं मागील सहा महिन्यांतील व्यवहारांचं स्टेटमेंट
§ याअगोदर
घेतलेल्या कर्जाची माहिती असलेलं प्रमाणपत्र
न टाळता येणारी कागदोपत्री पडताळणी :
ü ७/१२
चा दाखला, सूची क्रमांक १ व २, गाव नमुना ८ अ मध्ये असलेली संबंधित घराची,
प्लॉटची
नोंद सारखीच असायला हवी.
ü संबधित
जागेसाठी भरलेली कर पावती, खरेदीखत तसेच ७/१२ च्या दाखल्यावरील नाव हे
सारखेच असावे.
ü मोकळी
जमीन असेल तर त्याचा शेतसारा व्यवहाराखेपर्यंत भरला असावा. ही माहिती तलाठी
कार्यालयातील दाखल्याद्वारे करता येते.
ü सदर
जागेवर कोणतीही कायदेशीर कार्यवाही अथवा न्यायालयीन खटला तर नाही ना, याची
खातरजमा करावी.
ü घेऊ
पाहणाऱ्या जागेवर शाळा, महाविद्यालय, मैदान, रुग्णालय, देवस्थान आदी
आरक्षण नाही ना हेही पडताळून पहावे.
ü काही
जागा या ठरावीक उद्देशाने राखीव असतात. त्यात बदल करूनही त्याची खरेदी होऊ शकत
नाही.
ü जागेसाठी
असलेला वा भोवताली रस्ता आहे किंवा नाही, तो असल्यास किती सोडला आहे, हे
तपासून पहावे.
ü संबंधित
इमारतीची एनओसी, ओसी, कन्व्हेअन्स, सीसी आदींची पूर्तता झाली आहे का, हेही
पहावे.
मंजुरीसाठी किमान वेळ
१ महिना अंदाजे. सर्व कागदपत्राची पूर्तता असेल आणि सिबिल ओके असेल
तर एका दिवसातच कर्ज मंजूर होते.*
















