Featured Post

एमएसएमई म्हणजे काय ?

एमएसएमई म्हणजे काय ? Micro अत्यंत लहान यंत्रसामग्री किंवा उपकरणांमध्ये गुंतवणूक 1 कोटींपेक्षा जास्त नसावी आणि वार्षिक उलाढा...

१४ नोव्हें, २०१९

मायक्रो फायनान्स मध्ये काम करणारा किरण कमवितो 10,000 रू. जादा ...


किरण मायक्रो फायनान्स मध्ये काम करणारा 25 वर्षाचा तरुण. मायक्रो फायनान्स मध्ये काम करत असताना त्याला पर्सनल लोन, होम लोन ची विचारणा व्हायची, पण त्याच्याकडे कोणताही सोर्स नसल्याने त्याच्याकडे होणार्‍या या चौकशीचा फायदा काही व्हायचा नाही. त्यावर म्हणजे ज्यांनी विचारणा केली ते म्हणायचे की साहेब तोंड बघून कर्ज देतात. म्हणजे किरण कडे “लक्ष्मी आली घरा द्यायला आणि पदर नाही घ्यायला” अशीच गत होत होती. असेच एकदा त्याच्या मित्राने त्याला “सांगा आणि कमवा” बद्दल संगितले. किरण ने 1100 रुपये भरून सांगा आणि कमवा मध्ये रजिस्ट्रेशन केले. आणि त्याला होणार्‍या इङ्क्वायरी फक्त तो सांगत गेला. त्याचा फायदा असा झाला की त्याने रजिस्टर होण्यासाठी भरलेली 1100/-* रुपये तर त्याला परत मिळालेच वर 10,000 महिन्याला असेच कमविले. याचा त्याच्या नोकरीवर पण काही फरक झाला नाही. त्याने त्याच्या 10 मित्रांना “सांगा आणि कमवा” ला जोडले. आता ते सर्वजण आपली नोकरी सांभाळत महिन्याला 10 ते 12 हजार रुपये पगार सोडून कमावत आहेत.

सांगा आणि कमवा कमाई करण्याचासाधा आणि सोपा पर्याय आहे. आपणही किरण सारखे सांगा आणि कमवा च्या माध्यमातून महिन्याला घरासाठी वर कमाई करा.