Featured Post

एमएसएमई म्हणजे काय ?

एमएसएमई म्हणजे काय ? Micro अत्यंत लहान यंत्रसामग्री किंवा उपकरणांमध्ये गुंतवणूक 1 कोटींपेक्षा जास्त नसावी आणि वार्षिक उलाढा...

८ नोव्हें, २०१९

सांगा आणि कमवा ही संकल्पना कमाई करण्याची सोपी - सहज पद्धत



सांगा आणि कमवा !!



सांगा आणि कमवा ही संकल्पना कमाई करण्याची सोपी आणि सहज पद्धत आहे

तुम्ही तुमच्या मित्रांच्या/नातेवाईकांच्या/सहकाऱ्यांच्या किंवा माहितीतील लोकांच्या कोणत्याही गरजा (सफल सेवा लिस्टमध्ये समाविष्ट असलेल्या ) सफलच्या माध्यमातून पूर्ण करून एक पैशा पासून ते एक लाखां पेक्षाही जास्त कमाई करू शकता.

त्यांची  क्लायंटची माहिती दिल्या नंतर आमची टीम त्यांच्या (क्लायंट) शी संपर्क करेल. त्यांची नेमकी गरज आणि त्यासाठीची पूर्तता करून ती गरज पूर्ण करेल. व्यवहार यशस्वी झाला कि त्या यशस्वी व्यवहारा पोटी आपले मानधन आपल्या बँक खात्यात वर्ग करण्यात येईल. (रोख किंवा रोकड असेल तर) किंवा गिफ्ट व्हावचर, ऑफर कुपन्स, डिस्काउंट कुपन्स इत्यादी आपल्या रजिस्टर्द मेल आयडी वर पाठविण्यात येईल.  

आमचा नेहमी हाच प्रयत्न राहतो कि तुमच्या क्लायंट ना सर्वोत्तम आणि विश्वासू सेवा मिळेल. आम्हीं त्यांना बाजारातील बदल आणि सरकारी धोरण या बाबत साक्षर करतो.

टीप – तुम्हीं स्वत:ला रजिस्टर करताना निवडलेल्या प्ल्यान प्रमाणे आपण कमाई करू शकता. त्या प्ल्यान प्रमाणे क्यापिंग (निर्बध) लागू आहेत.

प्राथमिक रजिस्ट्रेशन प्ल्यान आणि कमाईचा कयाप (निर्बध) खालीलप्रमाणे समजावे... परिशिष्ट 1

अ.नं
प्ल्यान नाव
रजिस्ट्रेशन फी रु.
कमाई कयाप (निर्बध) रू.
शेरा
मोफत Free
० NA
०.५० पैसे ते ९९  

बालक
१००
१ ते २१०  

विद्यार्थी
५००
१० ते १०५० 

किशोर
११००
१० ते २५००

तरुण
२५००
२० ते ५५००

प्रौढ १
३०००
२० ते ६२००

प्रौढ २
५५५०
२० ते १२६००



माध्यमिक रजिस्ट्रेशन प्ल्यान आणि कमाईचा कयाप (निर्बध) खालीलप्रमाणे समजावे... परिशिष्ट 2

अ.नं
प्ल्यान नाव
रजिस्ट्रेशन फी रु.
कमाई कयाप (निर्बध) रू.
शेरा
पी आर ई 
११०००
२३,५१०
विमा सं.
वरिष्ठ पी आर ई
२५०००
५३,५००
विमा सं.
पी आर ओ
५००००
१,१०,०००
विमा सं.
वरिष्ठ पी आर ओ
७५०००
१,६५,०००
विमा सं.
सहा. पी आर एम
१,००,०१०
२,२५,०००
विमा सं.
पी आर एम
२,५०,०००
५,५०,०००
विमा सं.
वरिष्ठ पी आर एम
५,००,०००
११,००,०००
विमा सं.


उच्च माध्यमिक रजिस्ट्रेशन प्ल्यान आणि कमाईचा कयाप (निर्बध) खालीलप्रमाणे समजावे... परिशिष्ट 3

अ.नं
प्ल्यान नाव
रजिस्ट्रेशन फी रु.
कमाई कयाप (निर्बध) रू.
शेरा
सहा. आर एम
११,००,०००
२३,००,५१०
विमा सं.
आर एम 
२५,००,०००
५३,००,५००
विमा सं.
वरिष्ठ आर एम
५०,००,०००
१,१०,००,०००
विमा सं.
सहा झेड एम 
७५,००,०००
१,६५,००,०००
विमा सं.
झेड एम
१,००,०१,०००
२,२५,००,०००
विमा सं.
वरिष्ठ झेड एम
२,५०,००,०००
५,५०,००,०००
विमा सं.
सहा. संचालक  
५,००,००,०००
११,००,००,०००
विमा सं.

तुमची कमाई अनिर्बध आहे पण पहिल्या प्ल्यान मधून दुसऱ्या प्ल्यान मध्ये नोंदणी करताना त्याची स्वतंत्र नोंदणी फी अदा करावी लागेल. (जसे भांडवल तसा व्यवसाय या नियमानुसार) 

उदाहर्णार्थ : श्रीकांत जोशी यांनी पी आर ई म्हणून रजिस्ट्रेशन केले असेल आणि त्यांनी त्यांच्या मिळकतीची क्यापिंग लिमिट पूर्ण केली असल्यास त्यांच्या कडे २ पर्याय उपलब्ध आहेत. एक तर ते नोंदणी फी अदा करून प्रमोशन करवून घेतील किंवा त्या फी इतके व्यवसाय मानधन वजा करून प्रमोशन करवून घेतील.

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा