काय/ का ?
ग्रामिण भागातील जनतेला आर्थिक साक्षर करणे कामी सदर
मिशन काम करते.
फायदा :
१.
उत्पन्न आणि खर्चाचा मेळ कसा घालायचा
हे समजण्यासाठी !
२.
पैशाने पैशा कसा वाढवायचा
समजण्यासाठी
३.
आर्थिक प्रलोभना पासुन स्वत:ला आणि
मुलाना वाचवण्यासाठी
४.
कुटुँबाला आर्थिक स्थैर्य मिळ्वून
देण्यासाठी
५.
शेयर्स, डिव्हिंड्ड, सिआयएन, डायरेक्टर बोनस याबाबत कायदेशीर सल्ला आणि मार्गदशन
६.
केवायसी, द्स्तेवज यांचे मह्त्त्व समजून
घेउन,
त्याची सुरक्षितता-सँवर्धन आणि यातील त्रुटि दुर करण्यासाठी
कोण ?
श्री आई अम्बाबाई फायनान्शियल लेडर (फर्म) ®
अमर स्वराज्य रूरल डेव्ह्ल्प्मेण्ट रिसर्च एण्ड इंफर्मेश्न
इंस्टीट्युट® (सामाजिक शिक्षण संस्था)
एस अमरसिह ब्राड्कस्टिंग न्युज नेटवर्क एंड इनफिंसर्व
(फर्म) ®
यांच्या सयुंक्त विद्यमाने
कसे ?
आपल्या भागातील समंजस व्यक्तिना एकत्र करुन त्यांचा ग्रुप करुन
त्याना प्रशिक्षण देणे, त्यांच्या आर्थिक गरजा व मागणी यांची पुर्तता करने
कधी ?
फावल्या वेळात
कुठे ?
आपल्या वार्डात, गावात आणि आपल्या ग्रुप मध्ये
0 टिप्पणी(ण्या):
टिप्पणी पोस्ट करा