Featured Post

एमएसएमई म्हणजे काय ?

एमएसएमई म्हणजे काय ? Micro अत्यंत लहान यंत्रसामग्री किंवा उपकरणांमध्ये गुंतवणूक 1 कोटींपेक्षा जास्त नसावी आणि वार्षिक उलाढा...

२७ नोव्हें, २०१९

चित्रपट व पत्रकारिता शिक्षण Film & Journalism Education



आपण आपल्या अमर स्वराज्य रुरल डेव्हलपमेंट रिसर्च एन्द इन्फर्मेशन इन्स्टीस्ट्यूट च्या माध्यमातून एक वर्षाचा दुरस्त स्वयं अध्ययन पद्धतीचाफिल्म एंड न्यूज स्टोरी मेकिंग डिप्लोमा चे शिक्षण देतो. हे शिक्षण प्रात्यक्षिक व थेअरी ६०-४० पद्धतीने देतो. याची फी आहे. १५००० रु फक्त. ही एक रकमी भरू शकता किंवा ८०००रु. पहिल्या सहामाहीत व दुसऱ्या सहामाहीत ८०००रु  भरून प्रवेश देतो.
·         ज्या विद्यार्थ्याला  प्रवेश घ्यायचा आहे त्याने सर्व प्रथम मुलाखत देऊन त्याची आवड व पात्रता लक्षात घेऊन त्याचा प्रवेश निश्चित होईल.
·         प्रवेशासाठी वयाची अट किमान १८ वर्षे पूर्ण असणे गरजेचे आहे.  त्यापेक्षा लहान वयाच्या व्यक्तीला प्रवेश घ्यायचा असल्यास त्याच्या पालकांनी विहित अर्ज करून त्यांची मुलाखत घेऊन प्रवेश दिला जाईल. पण त्या मुलाला त्याच्या वयाची किमान १८ वर्षे पूर्ण झाल्यावरच प्रमाणपत्र मिळेल.

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा