All Rates are negotiable & based market scenario.*
All Governments fees are subject to change as per governments policy & rate.*
Carriage charges as per final discussion.
Sr. No. | COMPANY RELATED SERVICES |
1 | Proprietorship Registration |
2 | Partnership Deed Drafting |
3 | Partnership Registration( Maha ) |
4 | LLP Formation |
5 | Formation
of One Person Company/ Pvt. Ltd. Company Inclusions : · 1 Name Approval Application · Certificate of Incorporation · MOA and AOA Drafting · Company Identification Number · Capital of Rs. 1,00,000 · Digital Signature for 2 Directors · DIN for 2 Directors · PAN Registration · TAN Registration · GST Registration |
6 | Formation of Public Limited Company* |
7 | Company Registration-Maharasthra (At 1 Lac Capital Value) |
8 | Company Registration-Haryana (At 1 Lac Capital Value) |
9 | Company Registration-Delhi (At 1 Lac Capital Value) |
10 | Company Registration-Orissa (At 1 Lac Capital Value) |
11 | Company Registration-Andhra Pradesh (At 1 Lac Capital Value) |
12 | Company Registration-Telangana (At 1 Lac Capital Value) |
13 | Company Registration-Bihar (At 1 Lac Capital Value) |
14 | Company Registration-Jharkhand (At 1 Lac Capital Value) |
15 | Company Registration-Jammu & Kashmir (At 1 Lac Capital Value) |
16 | Company Registration-Tamil Nadu (At 1 Lac Capital Value) |
17 | Company Registration-Puducherry (At 1 Lac Capital Value) |
18 | Company Registration-Assam (At 1 Lac Capital Value) |
19 | Company Registration-Maghalaya (At 1 Lac Capital Value) |
20 | Company Registration-Manipur (At 1 Lac Capital Value) |
21 | Company Registration-Nagaland (At 1 Lac Capital Value) |
22 | Company Registration-Tripura (At 1 Lac Capital Value) |
23 | Company Registration-Arunachal Pradesh (At 1 Lac Capital Value) |
24 | Company Registration-Mizoram (At 1 Lac Capital Value) |
25 | Company Registration-Kerala (At 1 Lac Capital Value) |
26 | Company Registration-Lakshdeep (At 1 Lac Capital Value) |
27 | Company Registration-Madhya Pradesh (At 1 Lac Capital Value) |
28 | Company Registration-Chattisgarh (At 1 Lac Capital Value) |
29 | Company Registration-Rajasthan (At 1 Lac Capital Value) |
30 | Company Registration-Punjab (At 1 Lac Capital Value) |
31 | Company Registration-Himachal Pradesh (At 1 Lac Capital Value) |
32 | Company Registration-Chandigarh (At 1 Lac Capital Value) |
33 | Company Registration-Uttar Pradesh (At 1 Lac Capital Value) |
34 | Company Registration-Uttrakhand (At 1 Lac Capital Value) |
35 | Company Registration-West Bangal (At 1 Lac Capital Value) |
36 | Company Registration-Karnataka (At 1 Lac Capital Value) |
37 | Company Registration-Gujrat (At 1 Lac Capital Value) |
38 | Company Registration-Dadra & Nagar Haveli (At 1 Lac Capital Value) |
39 | Company Registration-Goa (At 1 Lac Capital Value) |
40 | Company Registration-Daman & Diu (At 1 Lac Capital Value) |
41 | Company Registration-Andman & Nicobar (At 1 Lac Capital Value) |
42 | LLP Formation Delhi |
43 | Partnership Registration( Delhi ) |
44 | Society Registration (Delhi) |
45 | NGO/Society/Trust/HUF |
46 | LUT File |
47 | Amendment or Correction in Any Application |
48 | IEC Registration Including Govt Fees. |
49 | Addition / change in Directors* |
50 | Annual ROC filing (inc. AOC-4, MGT-7)* |
51 | Director's report creation |
52 | Alteration in AOA & MOA* |
53 | Increase in Authorised Capital* |
54 | Trademark* |
55 | Trademark Registration - Organisation (Including Govt. Fees) |
56 | DIN (inc. Rs.500/- Government fees) |
57 | Share certificate |
58 | Minutes book |
59 | Resolution |
60 | AOA / MOA drafting |
61 | Import Export Code (inc. Government fees of Rs.500/-) |
62 | Aadhar Udhyog ( MSME) Registration |
63 | EPF* |
64 | ESIC* |
65 | EPF* + ESIC* Combo |
66 | FSSAI ( Food License ) 1 year / 5 year |
67 | TAN Registration |
68 | TDS Returns |
69 | Profession Tax registration* |
70 | Profession Tax returns |
71 | Tax Audit Upto 1 Cr. |
72 | Tax Audit Above 1Cr. Upto 2 Cr. |
73 | Tax Audit Above 2 Cr. |
74 | Company Audit Upto 1 Cr. |
75 | Company Audit Above 2 Cr. |
76 | ITR (For Salaried Person) |
77 | ITR (Propritor Business) |
78 | ITR ( Other Business) |
79 | ITR (Income from other sources except Business & Salary) |
80 | ITR (Response of Notice) |
81 | ITR (Previous Year) |
82 | CA Certification of ITR |
83 | Balance Sheet & Profit Loss Account |
84 | CMA Report |
85 | E-way Bill - Registration |
86 | E-way Bill- Single |
87 | E-way - (Pack -5) One Month |
88 | E-way - (Pack -15) One Month |
89 | E-way - (Pack -100) One Quarter |
90 | Book-keeping - upto 90 entries |
91 | Subsequent Entries -per entry |
92 | GST Registration + Certificate |
93 | GST Return Filing (Regular Scheme) |
94 | GST Return Filing (Composition Scheme) |
95 | Opting GST Composition Scheme to Regular Scheme |
96 | GST Surrender |
97 | GSTIN Modification |
98 | GST Return Filing - GSTR-3B |
99 | GST Return Filing - GSTR-1@ |
100 | GST Return Filing - GSTR-1 & 3B@ |
101 | GST Return Filing - GSTR-4 |
102 | GST Return Filing – Yearly Regular Quarterly Package (GSTR 1 & 3B) |
103 | GST Return Filing – Half - Yearly Regular Quarterly Package (GSTR 1 & 3B) |
104 | GST Return Filing – Yearly Regular Monthly Package (GSTR 1 & 3B) |
105 | GST Return Filing – Half - Yearly Regular Monthly Package (GSTR 1 & 3B) |
106 | DSC Class-2/2 Years/Signature |
107 | DSC Class-2/ 2 Years/ Combo |
108 | DSC Class-3/2 Years/Signature |
109 | DSC Class-3/ 1 Year/ Combo |
110 | DSC Class-3/ 2 Year/ Combo |
111 | DSC Token |
112 | Accounting - Package 1 (Up to 20L turnover) |
113 | Accounting - Package 2 ( Up to 50L turnover) |
114 | Accounting - Package 3 ( Up to 1 Cr turnover) |
115 | Accounting - Package 4 ( Up to 1.5 Cr turnover) |
116 | BIOMETRIX DEVICE |
117 | PAN |
118 | Passport |
119 | Shop Act License |
120 | Personal Loan |
121 | Business Loan |
122 | Housing Loan |
123 | Loan Against Property |
124 | MSME Loan |
125 | Agriculture Loan |
126 | Per to Peer Lending / MicroFinance |
127 | Health Insurance |
128 | Vehicle Insurance |
129 | Travel Insurance |
130 | Shop Insurance |
131 | Cancer Insurance |
132 | Corporate Insurance |
133 | Personal Accident |
134 | Website Designing |
135 | Film Production |
136 | Film Direction |
137 | Film Publicity |
138 | Film Crew Supply |
139 | Film Post Production |
140 | Film Administrative Pre-Prod-Post |
141 | TV Content |
142 | Web Broadcasting Content |
143 | Serial Production |
144 | Music |
145 | Jingle |
146 | Politicle Campaigns |
147 | LED Wall Car, Tempo |
148 | All Types of Printing service |
149 | Business Guidence |
150 | Marketing Strategy |
151 | Marketing Branding of Product |
152 | Interviews |
153 | Press |
154 | News |
155 | News Paper Registration |
156 | TV channel Satelite /Web |
157 | Media Cunsultancy |
158 | Book Publication |
159 | News Paper Printing |
160 | Matrimony Service |
161 | Dam Build |
162 | Banglow/Home Constructions |
1.
महसूल विभाग
2.
वय राष्ट्रीयत्व आणि अधिवास प्रमाणपत्र
3.
मिळकतीचे प्रमाणपत्र
4.
तात्पुरता रहिवास प्रमाणपत्र
5.
ज्येष्ठ नागरिक प्रमाणपत्र
6.
पत दाखला
7.
सांस्कृतिक कार्यक्रम परवाना
8.
प्रमाणित नक्कल मिळणे बाबत अर्ज
9.
अल्पभूधारक शेतकरी असल्याचे
प्रतिज्ञापत्र
10.
भूमिहीन प्रमाणपत्र
11.
शेतकरी असल्याचा दाखला
12.
सर्वसाधारण प्रतिज्ञापत्र
13.
डोंगर/ दुर्गम क्षेत्रात राहत असल्याचे
प्रमाणपत्र
14.
नॉन-क्रिमिलेयर प्रमाणपत्र
15.
जातीचे प्रमाणपत्र
16.
औद्योगिक प्रयोजनार्थ जमीन खोदण्याची
परवानगी( गौण खनिज उत्खनन)
17.
औद्योगिक प्रयोजनार्थ जमीन
वापरण्याकामी बिगर अनुसूचित वृक्ष तोड परवानगी
18.
ग्रामविकास व पंचायत राज विभाग
19.
जन्म नोंद दाखला
20.
मृत्यु नोंद दाखला
21.
विवाह नोंदणी दाखला
22.
रहिवाशी प्रमाणपत्र
23.
दारिद्र्य रेषेखालील असल्याचा दाखला
24.
हयातीचा दाखला
25.
ग्रामपंचायत येणे बाकी दाखला
26.
निराधार असल्याचा दाखला
27.
शौचालयाचा दाखला
28.
विधवा असल्याचा दाखला
29.
विभक्त कुटुंब प्रमाणपत्र
30.
परितक्त्या प्रमाणपत्र
31.
नमुना 8 चा उतारा
32.
कामगार विभाग
33.
दुकाने आणि अस्थापना नोंदणी
34.
दुकाने आणि अस्थापना नुतनीकरण
35.
कंत्राटी कामगार मुख्य मालक नोंदणी
36.
कंत्राटी कामगार अनुज्ञप्ती नोंदणी
37.
कंत्राटी कामगार अनुज्ञप्ती नुतनीकरण
38.
बिडी आणि सिगार (नोकरीच्या शर्ती)
वर्कस अधिनियम 1966 अंतर्गत औद्योगिक वस्तुंची नोंदणी.
39.
कारखाना नोंदणी
40.
कारखाना नूतनीकरण
41.
मालकी हक्काचे हस्तांतरण, बाष्पके
संचालनालय
42.
प्रमाणपत्राची नक्कल करणे, बाष्पके
संचालनालय
43.
इमारत व इतर बांधकाम मजूर(नोकरीचे
नियमन आणि शर्ती) अधिनियम, 1996 अंतर्गत आस्थापनांची नोंदणी.
44.
मोटार परिवहन कामगार अधिनियम 1961
अंतर्गत नोंदणी
45.
कारखाने अधिनियम 1948
च्या महाराष्ट्र कारखाने नियम, 1963 दुय्यम परवाना देणे/ परवाना दुरूस्ती
करणे.
46.
कारखाने अधिनियम 1948
च्या महाराष्ट्र कारखाने नियम, 1963 अन्वये नकाशे मंजूर करणे.
47.
बाष्पके व मितोपायोजाकांची नोंदणी
48.
बाष्पके व मितोपायोजाकांच्या
प्रमाणपत्राचे नुतनीकरण
49.
बाष्पके निर्मात्यांना मान्यता
50.
बाष्पके निर्मात्यांच्या मान्यतेचे
नुतनीकरण
51.
बाष्पके / मितीपयोजके उभारणीची मान्यता
52.
बाष्पके / मितीपयोजके उभारणीच्या
मान्यतेचे नुतनीकरण
53.
मितीपयोजके निर्मात्यांना मान्यता
54.
मितीपयोजके निर्मात्यांच्या मान्यतेचे
नुतनीकरण
55.
प्रेशर व्हेसल निर्मात्यांना मान्यता
56.
प्रेशर व्हेसल निर्मात्यांच्या
मान्यतेचे नुतनीकरण
57.
प्रेशर पार्टस निर्मात्यांना मान्यता
58.
प्रेशर पार्टस निर्मात्यांच्या
मान्यतेचे नुतनीकरण
59.
हिट एक्सचेंजर निर्मात्यांना मान्यता
60.
हिट एक्सचेंजर निर्मात्यांच्या
मान्यतेचे नुतनीकरण
61.
स्मॉल इंडस्ट्रीएल बाष्पके
निर्मात्यांना मान्यता
62.
स्मॉल इंडस्ट्रीएल बाष्पके निर्मात्यांच्या मान्यतेचे नुतनीकरण
63.
बाष्पके व मितीपयोजके दुरुस्तीकारांना
मान्यता
64.
बाष्पके व मितीपयोजके निर्मात्यांच्या
मान्यतेचे नुतनीकरण
65.
पाईप फॅब्रीकेटर म्हणून मान्यता
66.
पाईप फॅब्रीकेटर म्हणून मान्यतेचे
नुतनीकरण
67.
आंतरराज्य स्थलांतरीत कामगार(रोजगार व
सेवाशर्तीचे नियमन) अधिनियम १९७९ अंतर्गत आस्थापनांना नोंदणी प्रमाणपत्र
68.
आंतरराज्य स्थलांतरीत कामगार(रोजगार व
सेवाशर्तीचे नियमन) अधिनियम १९७९ अंतर्गत नोंदणी प्रमाणपत्रातील सुधारणा
69.
आंतरराज्य स्थलांतरीत कामगार(रोजगार व
सेवाशर्तीचे नियमन) अधिनियम १९७९ अंतर्गत स्थलांतरीत कामगारांच्या भरतीसाठी
कंत्राटदारास अनुज्ञाप्ती देणे
70.
आंतरराज्य स्थलांतरीत कामगार(रोजगार व
सेवाशर्तीचे नियमन) अधिनियम १९७९ अंतर्गत स्थलांतरीत कामगारांच्या भरतीसाठी
मध्यस्थी (एजंट) कंत्राटदारास अनुज्ञाप्ती देणे
71.
आंतरराज्य स्थलांतरीत कामगार(रोजगार व
सेवाशर्तीचे नियमन) अधिनियम १९७९ अंतर्गत स्थलांतरीत कामगारांच्या रोजगारासाठी
कंत्राटदारांस अनुज्ञाप्ती देणे
72.
आंतरराज्य स्थलांतरित कामगार (रोजगार व
सेवाशर्तीचे नियमन) अधिनियम १९७९ अंतर्गत कंत्राटदारास अनुज्ञाप्तीचे नूतनीकरण
करणे.
73.
जलसंपदा विभाग
74.
ग्रामपंचायत, जिल्हा परिषद,
नगरपालिका,
नगरपरिषद,
नगरपंचायत
कटक मंडळे (Cantonment Board) यांना घरगुती पाणी वापर परवाना देणे
75.
महानगरपालिका, खाजगी विकसक,
विशेष
नगरविकास प्रकल्प यांना घरगुती/औद्योगीक पाणी वापर परवाना देणे
76.
पाणी वापर संस्थेस देय पाणी हक्क
मंजूरी देणे
77.
पाणी वापर संस्थेस पाणीपट्टी थकबाकी
दाखला देणे
78.
बिगर सिंचनाची पाणीपट्टी थकबाकी दाखला
देणे
79.
पाणीपट्टी देयक तक्रार निवारण करणे
80.
लाभक्षेत्राचा दाखला देणे
81.
नदी जलाशया पासून अंतराचा दाखला देणे
82.
उपसा सिंचन परवानगी
83.
औद्योगीक प्रयोजनासाठी पाणी वापर
परवाना देणे
84.
उद्योग विभाग
85.
भाग २- राजपत्र जाहिरात (नावात बदल)
86.
भाग २- राजपत्र जाहिरात (जन्मतारखेत
बदल)
87.
भाग २- राजपत्र जाहिरात (धर्मात बदल)
88.
भाग दोन-संकीर्ण सूचना व जाहिराती
89.
वन विभाग
90.
तेंदू व्यापारी/उत्पादकांची नोंदणी
91.
बांबू पुरवठ्यासाठी बुरूड समाजाची
नोंदणी
92.
वन्यप्राण्यांमुळे मारल्या गेलेल्या
गुरांसाठी मंजूर करायची नुकसान भरपाई
93.
वन्यप्राण्यांमुळे मारल्या गेलेल्या
अथवा अपंगत्व प्राप्त झालेल्या व्यक्तींना मंजूर करावयाचे वित्तीय सहाय्य
94.
वन्यप्राण्यांमुळे झालेल्या पीक
नुकसानापोटी मंजूर करायची नुकसान भरपाई
95.
पर्यटन काळात संरक्षित क्षेत्रात
छायाचित्रणास परवानगी (मंडल स्तर)
96.
पर्यटन काळात संरक्षित क्षेत्रात
छायाचित्रणास परवानगी (एका पेक्षा जास्त मंडल)
97.
आरा गिरणी अनुज्ञप्तीच्या
नूतनीकरणासंदर्भात अनुज्ञप्ती प्राधिकाऱ्यांच्या निर्णय कळविणे
98.
सर्व दस्तावेजांसह (माहिती) अर्ज
प्राप्त झाल्यानंतर महाराष्ट्र वृक्षतोड (नियमन) अधिनियम १९६४ नुसार अनुसूचित जमातीच्या
भोगवटादारांना वृक्ष छाटणीसाठी परवानगीसंदर्भात वृक्ष अधिकाऱ्याचा निर्णय कळविणे
99.
सर्व दस्तावेजांसह (माहिती) अर्ज
प्राप्त झाल्यानंतर महाराष्ट्र वृक्षतोड (नियमन) अधिनियम १९६४ नुसार बिगर आदिवासी
अर्जदारांना वृक्ष छाटणीसाठी परवानगीसंदर्भात वृक्ष अधिकाऱ्याचा निर्णय कळविणे
100.
नोंदणी व मुद्रांक विभाग
101.
शोध उपलब्ध करणे
102.
मुद्रांक शुल्क भरण्याचे प्रयोजनार्थ
मुल्यांकन अहवाल देणे
103.
दस्त नोंदणी न केलेल्या प्रकरणांमध्ये,ई-पेमेंट
पद्धतीने भरलेल्या नोंदणी फीचा परतावा
104.
दस्ताच्या सूचीची प्रमाणित नक्कल देणे
105.
दस्ताची प्रमाणित नक्कल देणे.
106.
नोटीस ऑफ इंटिमेशन फाईल करून देणे.
107.
दस्तनोंदणीकरणे
108.
विवाह प्रमाणपत्राच्या प्रमाणित नकला
देणे.
109.
इतर पद्धतीने अगोदरच झालेल्या विवाहाची
विशेष कायदा, 1954 अंतर्गत नोदणी करणे.
110.
दस्त नोंदणी संदर्भात गृहभेट देणे.
111.
विशेष कुलमुखत्यारपत्राचे अधिप्रमाणन
करून देणे.
112.
सह जिल्हानिबंधक कार्यालयात नोदणी
झालेल्या दस्ताची नक्कल देणे
113.
मृत्युपत्राचा सीलबंद लखोटा जमा करणे,परत
घेणे व उघडणे.
114.
विशेष विवाह कायदा,1954
अन्वये विवाह संपन्न करणे.
115.
सह जिल्हानिबंधक कार्यालयात नोदणी
झालेल्या दस्ताच्या सूचीची प्रमाणित नक्कल देणे.
116.
सहकार, पणन आणि
वस्त्रोद्योग विभाग
117.
सहकारी गृहनिर्माण संस्थांचे मानीव
अभिहस्तांतरण
118.
सहकारी संस्थांची नोंदणी करणे
119.
सहकारी संस्थांची उपविधी दुरूस्ती करणे
120.
सावकारी व्यवसायासाठी परवाना देणे
121.
सावकारी व्यवसायासाठी परवाना नुतनीकरण
देणे
122.
विधी व न्याय विभाग
123.
भागीदारी संस्थेची नोंदणी
124.
राज्य विधिसेवाप्राधिकरणाने
द्यावयाचेकायदेविषयक मोफतसहाय्य
125.
महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्त
व्यवस्था अधिनियमाच्या तरतुदींनुसार सार्वजनिक विश्वस्त व्यवस्थांची नोंदणी (एक)
मुंबईमध्ये (दोन) इतर जिल्ह्यांमध्ये
126.
गृह विभाग
127.
विदेशी कलाकारांच्या सहभागास परवानगी
128.
कागदपत्रांचे साक्षांकन
129.
ध्वनीक्षेपकाचा परवाना देणे
130.
मनोरंजनाचे कार्यक्रमांना ना-हरकत
परवाना देणे
131.
सभा,संमेलन, मिरवणूक,
शोभा
यात्रा इ. करिता परवानगी देणे
132.
निमशासकीय, खाजगी संस्था
इ.मध्ये नोकरीकरिता वर्तणूक व चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र देणे
133.
पेट्रोल पंप, गॅस एजन्सी,
हॉटेल,
बार
इ.करिता ना-हरकत प्रमाणपत्र देणे
134.
शस्त्र परवान्यासाठी ना-हरकत
प्रमाणपत्र देणे
135.
भारतीय नागरिकांना परदेशात जाण्यासाठी
पोलीस अनुमती प्रमाणपत्र देणे. (शिक्षणासाठी / नोकरीसाठी प्रवेशपत्र (व्हीसा)
136.
विदेशी नागरीकांचे नागरिकत्वाचे
प्रस्ताव केंद्र शासनाकडे पाठवणे
137.
विदेशी नागरिकांनां निवासासाठी मुदतवाढ
देणे / ना - हरकत प्रमाणपत्र देणे
138.
पारपत्र पडताळणीसाठी - ना - हरकत
प्रमाणपत्र देणे
139.
भारतीय नागरिकांसाठी "नोरी"
(NORI ) प्रमाणपत्र
140.
पोलीस क्लिअरन्स प्रमाणपत्र
141.
तिबेटियन नागरिकांना भारत देशात परत
येण्यासाठी ना-हरकत प्रमाणपत्र देणे.
142.
परिवहन विभाग
143.
दुय्यम अनुज्ञप्ती जारी करणे
144.
दुय्यम वाहन नोंदणी प्रमाणपत्र जारी
करणे
145.
भाडे खरेदी/गहाण करार नोंद करणे
146.
नवीन वाहन नोंदणी करणे आणि नोंदणी
प्रमाणपत्र जारी करणे
147.
वाहनांच्या हस्तांतरणाची नोंद करणे
148.
वाहन मालकाच्या मृत्युनंतर वाहनांच्या
हस्तांतरणाची नोंद करणे
149.
वाहन हस्तांतरणासाठी ना-हरकत
प्रमाणपत्र जारी करणे
150.
वाहन पत्ता बदलण्यासाठी ना-हरकत
प्रमाणपत्र जारी करणे
151.
भाडे खरेदी/गहाण करार नोंद रद्द करणे
152.
अनुज्ञप्ती नुतनीकरण करणे
153.
तात्पुरती नोंदणी क्रमांक जारी करणे
154.
इतर राज्यातून आलेल्या वाहनांना नोंदणी
क्रमांक जारी करणे
155.
शिकाऊ अनुज्ञप्ती जारी करणे
156.
पक्की अनुज्ञप्ती जारी करणे
157.
उद्योग विभाग
158.
खाजगी माहिती तंत्रज्ञान उदयानांना
इरादा पत्र देणे
159.
खाजगी माहिती तंत्रज्ञान घटकांना
नोंदणी प्रमाणपत्र देणे
160.
खाजगी जैव तंत्रज्ञान उदयानांना इरादा
पत्र देणे.
161.
खाजगी जैव तंत्रज्ञान घटकांना नोंदणी
प्रमाणपत्र देणे
162.
सामुहीक प्रोत्साहन योजना 2013
अंतर्गत मुद्रांक शुल्क माफीचे प्रमाणपत्र
163.
सामुहीक प्रोत्साहन योजना 2013
अंतर्गत पात्रता प्रमाणपत्र अदा करणे
164.
सामुहीक प्रोत्साहन योजना 2013
अंतर्गत औद्योगिक प्रोत्साहन अनुदानाच्या दाव्यास मंजुरी
165.
मुंबई कुळ वहिवाट व शेत जमीन कायदा 1948
166.
सुक्ष्म लघु व मध्यम उपक्रम अंतर्गत
उद्योजकांसाठी एंटरप्रायझेस मेमोरेंडम भाग-1
167.
सुक्ष्म लघु व मध्यम उपक्रम अंतर्गत
उद्योजकांसाठी एंटरप्रायझेस मेमोरेंडम भाग-2
168.
बृहन्मुंबई महानगरपालिका
169.
विवाह नोंदणी ऑनलाईन अर्ज
170.
जन्म आणि मृत्यू ऑनलाईन नोदणी अर्ज
171.
झोन दाखला
172.
बांधकाम परवाना
173.
जोते प्रमाणपत्र
174.
भोगवटा प्रमाणपत्र
175.
थकबाकी नसल्याचा दाखला देणे
176.
वारसाहक्काने मालमत्ता हस्तांतरण दाखला
देणे
177.
दस्तऐवजाच्या आधारे मालमत्ता हस्तांतरण
दाखला देणे
178.
मालमत्ता कर उतारा देणे
179.
नळजोडणी देणे
180.
मलनि:सारण जोडणी देणे
181.
गृहनिर्माण विभाग - म्हाडा
182.
निवासी सदनिका / भूखंड भोगटाबद्दल
(हस्तांतरण)
183.
अनिवासी गाळा / भूखंड भोगटाबद्दल
(हस्तांतरण)
184.
निवासी सदनिका / भूखंड नियमितीकरण
185.
अनिवासी गाळा / भूखंड नियमितीकरण
186.
थकबाकी बाबतचे ना देय प्रमाणपत्र
187.
सदनिका / भूखंड / व्यापारी गाळा
वित्तीय संस्थेकडे तारण ठेवण्यास ना-हरकत प्रमाणपत्र
188.
सदनिका / व्यापारी गाळा विक्री परवानगी
189.
भूखंड विक्री परवानगी
190.
भूखंडाची उर्वरीत खरेदी किंमत
(बी.पी.पी.) / कर्जाची थकबाकी भरणा पत्र
191.
सदनिकेचा/भूखंडाचा उर्वरित भादेखारेदी
हप्ता (एच.पी.एस) भरणा पत्र
192.
सदनिका / भूखंड / व्यापारी गाळ्याच्या
नस्तीतील कागदपत्रांच्या प्रमाणित प्रती
193.
सदनिका / भूखंड / व्यापारी गाळा
भाड्याने देणेबाबत ना हरकत प्रमाणपत्र मिळणेबाबत अर्ज
194.
गृहनिर्माण विभाग - मुंबई इमारत
दुरुस्ती व पुनरबांधणी मंडळ
195.
निवासी सदनिका / भूखंड भोगटाबद्दल
(हस्तांतरण)
196.
अनिवासी गाळा / भूखंड भोगटाबद्दल
(हस्तांतरण)
197.
निवासी सदनिका / भूखंड नियमितीकरण
198.
अनिवासी गाळा / भूखंड नियमितीकरण
199.
गृहनिर्माण विभाग - झोपडपट्टी पुनर्वसन
प्राधिकरण
200.
वारस हस्तांतरण विषयक सेवा
201.
भोगवटा प्रमाणपत्र प्राप्त झालेनंतर 10
वर्षांनी सदनिका हंस्तांतरण विषयक सेवा
202.
सोसायटी नाव नोंदणी
203.
संरक्षित झोपडीधारकांचे ओळखपत्र
204.
महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभाग
205.
नळजोडणी करिता अर्ज
206.
पाणी बिला संबंधी तक्रार नोंदणी अर्ज
207.
नगर विकास
208.
नवीन नळजोडणी
209.
मालकी हक्कात बदल करणे
210.
नळजोडणी आकारामध्ये बदल करणे
211.
तात्पुरते/ कायमस्वरुपी नळजोडणी खंडीत
करणे
212.
पुन: जोडणी करणे
213.
वापरामध्ये बदल करणे
214.
पाणी देयक तयार करणे
215.
प्लंबर परवाना
216.
प्लंबर परवाना नूतनीकरण करणे
217.
थकबाकी नसल्याचा दाखला
218.
नादुरुस्त मीटर तक्रार करणे
219.
अनाधिकृत नळ जोडणी तक्रार
220.
पाण्याची दबाव क्षमता तक्रार
221.
पाण्याची गुणवत्ता तक्रार
222.
नवीन परवाना मिळणे
223.
परवान्याचे नूतनीकरण
224.
परवाना हस्तांतरण
225.
परवाना दुय्यम प्रत
226.
व्यवसायाचे नाव बदलणे
227.
व्यवसाय बदलणे
228.
परवानाधारक/ भागीदाराचे नाव बदलणे
229.
भागीदारांच्या संख्येत बदल (वाढ/कमी)
230.
परवाना रद्द करणे
231.
कालबाह्य परवाणासाठी नुतनीकरण सुचना
232.
महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ
233.
उद्योग उभारणीसाठीचे संमतीपत्र
234.
उद्योग चालविण्यासाठीचे संमतीपत्र
235.
उद्योग उभारणीसाठीचे संमतीपत्र (SRO
आणि
RO पातळी)
236.
उद्योग चालविण्यासाठीचे संमतीपत्र (SRO
आणि
RO पातळी)
237.
महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ
238.
इमारत नकाशे मंजूरी, अग्निशामन
ना हरकत प्रमाणपत्र,तात्पुरती नळ जोडणी,सांडपाणी
नि:सारण नकाशे
239.
अंतिम अग्निशामन यंत्रणा मंजूरी
240.
इमारत पुर्णत्व प्रमाणपत्र/भोगवटा
प्रमाणपत्र
241.
कायम पाणीपुरवठा नळ जोडणी
242.
मुंबई प्रदेश महानगरामधील महाराष्ट्र
औद्योगिक विकास महामंडळाच्या कार्यक्षेत्रातील माहिती तंत्रज्ञान उदयोगांना ना
हरकत प्रमाणपत्र
243.
मुंबई प्रदेश महानगरामधील महाराष्ट्र
औद्योगिक विकास महामंडळाच्या क्षेत्रातील माहिती तंत्रज्ञान कंपन्यांना माहिती
तंत्रज्ञान धोरणांतर्गत इरादापत्रे
244.
मुंबई प्रदेश महानगरामधील महाराष्ट्र
औद्योगिक विकास महामंडळाच्या क्षेत्रात माहिती तंत्रज्ञान धोरणांतर्गत कंपन्यांची
नोंदणी करणे
245.
नागपूर महानगरपालिका
246.
विवाह नोंदणी करिता अर्ज करा
247.
अग्निशामन ना हरकत प्रमाणपत्रासाठी
आवेदन
248.
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग
249.
अपंगाना ओळखपत्र देणे
250.
ज्येष्ठ नागरिक प्रमाणपत्र
251.
परदेशी शिष्यवृत्ती
252.
शासकीय वसतिगृह प्रवेश
253.
देशांतर्गत शिष्यवृत्ती
254.
निवासी शाळा प्रवेश
255.
अनुसूचित जाती / अनुसूचित जमाती
अत्याचारात बळी पडलेल्या सदस्यांना अर्थसहाय्य
256.
अपंग विध्यार्थ्यांना शासकीय/ शासन
मान्य अनुदानित अपंग शाळेत/ कर्मशाळेत प्रवेश देणे
257.
संजय गांधी निराधार योजना/ श्रावणबाळ
पेंशन योजनेअंतर्गत प्राप्त अर्जदार निर्णय घेणे
258.
अपंगांच्या अनुदानित विशेष शाळा/
कर्मशाळा /मतिमंद बालगृहे तसेच अपंग क्षेत्रात कार्य करण्यासाठी देण्यात आलेल्या
नोंदणी प्रमाणपत्राचे नूतनीकरण करणे
259.
वैद्यकीय शिक्षण आणि औषध विभाग - आयुष
260.
आयुष चारित्र्य प्रमाणपत्र
देणे
261.
आयुष अभ्यास प्रमाणपत्र देणे
262.
इस्सू ऑफ नो ओबजेशन सिर्तीफिकॅते
263.
आयुष ना देय प्रमाणपत्र देणे
264.
आयुष कीरकोळ जखम यांचे प्रमाणपत्र देणे
265.
आयुष कार्यमुक्त प्रमाणपत्र
देणे
266.
आयुष वैद्यकीय प्रमाणपत्र देणे
267.
वैद्यकीय शिक्षण आणि औषध विभाग - MIMH
268.
एम.आय.एम.एच. ना हरकत प्रमाणपत्र देणे
269.
एम.आय.एम.एच. उत्तीर्ण प्रमाणपत्र देणे
270.
एम.आय.एम.एच. अंतर्विसिता प्रमाणपत्र
देणे
271.
एम.आय.एम.एच. वास्तविक विद्यार्थी प्रमाणपत्र
272.
एम.आय.एम.एच. ना देय प्रमाणपत्र देणे
273.
एम.आय.एम.एच. अनुभव प्रमाणपत्र देणे
274.
वैद्यकीय शिक्षण आणि औषध विभाग - DMER
275.
डी.म.इ.र. कार्यमुक्त प्रमाणपत्र देणे
276.
डी.म.इ.र. चारित्र्य प्रमाणपत्र देणे
277.
डी.म.इ.र. अभ्यास प्रमाणपत्र देणे
278.
डी.म.इ.र. नवप्रविष्टांना वैद्यकीय
प्रमाणपत्र देणे
279.
डी.म.इ.र. ना हरकत प्रमाणपत्र देणे
280.
डी.म.इ.र. ना देय प्रमाणपत्र देणे
281.
डी.म.इ.र. कीरकोळ जखम यांचे प्रमाणपत्र
देणे
282.
उच्च व तंत्रशिक्षण विभाग
283.
महाराष्ट्र राज्य ट्रान्सस्क्रीप्ट
प्रमाणपत्र
284.
महाराष्ट्र राज्य दुय्यम गुणपत्रिका
285.
महाराष्ट्र राज्य दुय्यम पदवी
प्रमाणपत्र
286.
महाराष्ट्र राज्य मायग्रेशन प्रमाणपत्र
287.
दुय्यम पदवी प्रमाणपत्र
288.
दुय्यम गुणपत्रिका
289.
परीक्षेत मिळालेल्या गुणांची
पुर्नमोजणी करणे.
290.
दस्तऐवज पडताळणी
291.
CET परीक्षेचे गुणपत्रक
292.
माईग्रेशन एलिजिबिलिटी प्रमाणपत्र
293.
गृह विभाग - महाराष्ट्र मेरीटाईम बोर्ड
294.
जलयानाची नोंदणी
295.
नवीन प्रवासी वाहतूक अनूज्ञाप्ती व
नूतनीकरण
296.
बंदर हद्दितील छायाचित्रीकरण
करण्यासाठी परवाना
297.
लांब अंतराच्या खाडी/समुद्रात
पोहण्याची परवानगी
298.
जलयानाचे सर्व्हेक्षण
299.
पुस्तिका विक्री
300.
सर्व्हेक्षण नकाशा विक्री
301.
पर्यटन व सांस्कृतीक कार्य विभाग -
दर्शनिका विभाग
302.
गॅझेटियर विभागातर्फे प्रकाशित
गॅझेटियर ग्रंथाचे ई-बुक(सीडी) उपलब्ध करणे
303.
पर्यटन व सांस्कृतीक कार्य विभाग -
पुराभिलेख संचालनालय
304.
जतन केलेल्या ऐतिहासिक महत्त्वाच्या
अभिलेखाच्या प्रमाणित प्रती पुरविणे
305.
देशी व विदेशी संशोधकांना/ नागरिकांना
संशोधनासाठी परवानगी देणे
306.
स्कॅन केलेल्या अभिलेखाची सीडी पुरविणे
307.
जतन केलेल्या अभिलेखाची झेरॉक्स प्रत
पुरविणे
308.
संशोधनासाठी जतन केलेले अभिलेख पुरविणे
309.
संशोधकांना व नागरिकांना
संचालानालायाच्या विविध कार्याकामांची माहिती पुरविणे
310.
संशोधकांना व नागरिकांना
संचालानालायाच्या कामकाज पद्धतीबद्दल माहिती देणे
311.
ऊर्जा - महाराष्ट्र स्टेट
एलेक्ट्रिसिटी डिस्ट्रिब्यूशन कंपनी लिमीटेड
312.
नविन वीजपुरवठाकरिता अर्ज
313.
नाव बदलणेकरिता अर्ज
314.
CRM New Service Request
315.
महिला व बाल विकास विभाग
316.
अंगणवाड्यांच्या येथे गर्भवती महिला
नोंदणी अर्ज
317.
मुले नोंदणी अर्ज (6
महिने - 3 वर्षे) अंगणवाड्यांच्या
318.
(3 - 6 वर्ष) अंगणवाड्या येथे मुलांच्या
नोंदणी अर्ज
319.
सबला योजनेसाठी अर्ज : पौगंडावस्थेतील
मुलींच्या नोंदणी
320.
किशोरी शक्ती योजना: पौगंडावस्थेतील
मुलींच्या नोंदणी
321.
इंदिरा गांधी मातृत्व सहयोग
योजनेअंतर्गत गरोदर स्त्रिया आर्थिक सहाय्य
322.
स्वयंसेवी संस्थाची केंद्र सरकारला
महिला वसतिगृह कार्यरत करण्याची शिफारस
323.
मनोधैर्य योजने अंतर्गत बळी पात्रता
निश्चित
324.
CCI समितीमध्ये मुलांच्या प्रवेशाबाबत
325.
संकटात महिलांना निवारा घरांमध्ये
प्रवेश
326.
आयआयटीयांस पेस अकादमीच्या सहकार्याने
स्पर्धात्मक परीक्षामध्ये 50 मुलींना शुल्क प्रशिक्षण देणे
327.
समुपदेशन केंद्र स्वयंसेवी संस्था /
संघटना अनुदान
328.
सार्वजनिक आरोग्य विभाग
329.
जननी सुरक्षा योजना
330.
जननी शिशु सुरक्षा योजना
331.
वैद्यकीय अधिकाऱ्यांची उपस्थिती
(अधिसूचना दि.28.03.2016)
332.
ऑन लाईन सॉप-टवेअर माध्यमातून
अपंगत्त्व प्रमाणपत्र प्रदान करणे
333.
आदिवासी विकास विभाग
334.
आवदिासी मुलामुलीन्कारिता शासकीय
वसतिगृहात मोफत प्रवेश देणे
335.
कृषी, पशुसंवर्धन व
दुग्धव्यवसाय विकास विभाग
336.
पशुंचे खच्चीकरण.
337.
औषोधोपचार.
338.
व्यंध्यत्व व तपासणी.
339.
शवविच्छेदन.
340.
पशुंची नमुने तपासणी.
341.
आरोग्य तपासणी व दाखला देणे.
342.
गर्भ तपासणी (गायी व म्हशींची).
343.
गायी व म्हशींना कृत्रिम रेतन करणे.
344.
इच्छुक व्यक्तींना कुक्कुटपालन
प्रशिक्षण देणे.
345.
स्वयंरोजगार विषयक प्रशिक्षण
346.
मत्स्यव्यवसाय विभाग
347.
मच्छिमारांसाठी मासेमारी परवाना
348.
मच्छिमार संस्थांची ऑनलाइन पद्धतीने
नोंदणी
349.
ऑनलाइन रजिस्ट्रेशन ऑफ फिश सीड सेंटर
350.
मासेमार नौकांचे ऑनलाइन पद्धतीने
नोंदणी
351.
मच्छिमार नौकांसाठी ऑनलाइन पद्धतीने
मासेमारी परवाना
352.
तारोपोरवाला मत्स्यालयाचे ऑनलाइन तिकीट
वितरण
353.
शालेय शिक्षण व क्रीडा विभाग
354.
इयत्ता 10 वी व 12 वी
परीक्षेस प्रविष्ठ होणाऱ्या राज्य, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर
सहभागी झालेल्या खेळाडूला, विद्यार्थ्यांना क्रीडा सवलतीचे गुण
देण्याबाबत
355.
अत्युच्च गुणवत्ताधारक खेळाडूंना
शासकीय / निमशासकीय व इतर क्षेत्रात 5 टक्के आरक्षणासाठी खेळाडू प्रमाणपत्र
पडताळणी.
356.
विभागाने आयोजित केलेल्या जिल्हा,
भाग
व राज्य क्रीडा स्पर्धेमध्ये प्राविण्य / सहभाग प्रमाणपत्र देण्याबाबत.
357.
डी एङ गुणपत्रक प्रमाणपत्राची द्वितीय
प्रत
358.
माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा
प्रमाणपत्र परीक्षा द्वितीय गुणपत्रक व प्रमाणपत्रे
359.
माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा
प्रमाणपत्र परिक्षा प्रोव्हिजनल प्रमाणपत्र
360.
माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा
प्रमाणपत्र परिक्षा गुणपडताळणी
361.
माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा
प्रमाणपत्र परिक्षा निकालानंतर उत्तरपत्रिकेची छायांकित प्रत प्राप्त करणे
362.
खाजगी उमेदवार परीक्षेसाठी प्रविष्ट
होणे
363.
शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र परिक्षेसाठी
संस्थांना परीक्षा परिषदेशी संलग्नता देणे
364.
वाणिज्य प्रमाणपत्र परीक्षा प्रमाणपत्र
दुरुस्ती
365.
वाणिज्य प्रमाणपत्र परीक्षा
प्रमाणपत्राची द्वितीय प्रत
366.
कृषी
367.
मृद व पाणी नमुने तपासणी
368.
बियाणे नमुने तपासणी
369.
खते नमुने तपासणी
370.
किटकनाशके नमुने तपासणी
371.
बियाणे विक्री परवाना (राज्यस्तर)
372.
खत निर्मिती/ विक्री प्रमाणपत्र देणे
(राज्यस्तर)
373.
किटकनाशके उत्पादन /विक्री परवाना
(राज्यस्तर)
374.
ठिबक संच उत्पादक नोंदणी
375.
लागवड साहित्य आयात करण्याकरीता
उत्पादकता प्रमाणपत्र देणे
376.
कीटकनाशक नमुने तपासणी
377.
विक्री योग्य फळांच्या कलमे/रोपे
विक्रीस परवाना देणे
378.
पीएचडी/एम.एस सी/ उच्च पदवीधर /
पदव्युत्तर/पदवी प्रमाणपत्राची नक्कल प्रत
379.
पीएचडी/एम.एस सी/ उच्च पदवीधर /
पदव्युत्तर/पदवी प्रमाणपत्राची नक्कल प्रत
380.
डूयप्लीकेट पी. पी . सी - तात्पुरते
उत्तीर्ण प्रमाणपत्राची नक्कल प्रत
381.
कृषी तांत्रिक पदविका प्रमाणपत्राची
नक्कल प्रत (२ वर्ष मराठी माध्यम )
382.
कृषी तांत्रिक पदविका मार्कशीटची नक्कल
प्रत (२ वर्ष मराठी माध्यम )
383.
माळी प्रशिक्षण प्रमाणपत्राची नक्कल
प्रत
384.
स्थलांतर प्रमाणपत्राची नक्कल प्रत
385.
कृषी तांत्रिक पदविका प्रमाणपत्राची
नक्कल प्रत ( ३ वर्ष सेमी इंग्रजी माध्यम)
386.
कृषी तांत्रिक पदविका प्रमाणपत्राची
नक्कल प्रत ( ३ वर्ष सेमी इंग्रजी माध्यम)
387.
कृषी उत्पादनातील उर्वरित अंश तपासणी
388.
लागवड साहित्य आयात करण्याकरिता
उत्पादकता प्रमाणपत्र देणे
389.
निर्यातक्षम द्राक्ष बागांना युरोपियन
देशांना निर्यातीसाठी 'अपेडा 'च्या 'ग्रेपनेट '
प्रणाली
अंतर्गत नोंदणी प्रमाणपत्र देणे /नूतनीकरण करणे
390.
निर्यातक्षम आंबा बागांना युरोपियन देशांना
निर्यातीसाठी 'अपेडा 'च्या 'मँगोनेट'
प्रणाली
अंतर्गत नोंदणी प्रमाणपत्र देणे /नूतनीकरण करणे
391.
निर्यातक्षम डाळिंब बागांना युरोपियन
देशांना निर्यातीसाठी 'अपेडा 'च्या 'अनारनेट '
प्रणाली
अंतर्गत नोंदणी प्रमाणपत्र देणे /नूतनीकरण करणे
392.
निर्यातक्षम डाळिंब बागांना युरोपियन
देशांना निर्यातीसाठी 'अपेडा 'च्या 'वेगनेट '
प्रणाली
अंतर्गत नोंदणी प्रमाणपत्र देणे /नूतनीकरण करणे
393.
वित्त विभाग
394.
मूल्यवर्धित कर कायदा २002, केंद्रिय
विक्रीकर कायदा 1956, महाराष्ट्र राज्य व्यवसाय, धंदे,
आजीविका
आणि नोकरीवरील कर कायदा, १९७५ अंतर्गत ई- नोंदणी
395.
अन्न, नागरी पुरवठा व
ग्राहक संरक्षण विभाग
396.
नवीन शिधापत्रिका मागणी
397.
वजन-मापे उत्पादकांना परवाना
398.
वजन-मापे उत्पादक परवाना नुतनीकरण
399.
वजन-मापे विक्रेत्यांना परवाना
400.
वजन-मापे विक्रेत्यांना परवाना
नुतनीकरण
401.
वजन-मापे दुरुस्तकांना परवाना
402.
आवेष्टक नोंदणी प्रमाणपत्र
403.
नामनिर्देशन नोंदणी प्रमाणपत्र
404.
पॅकेज नोंदणी प्रमाणपत्र आयातक जारी
करणे
405.
वजन-मापे दुरुस्तक परवाना नुतनीकरण
406.
पर्यटन व सांस्कृतीक कार्य विभाग -
सांस्कृतिक कार्य संचालनालय
407.
रेल्वे सवलत:- परराज्यात कला सादर
करण्यासाठी पाचारण केलेल्या व अटीशतींनुसार पात्र कलापथकांना रेल्वे भाडे रकमेत
सवलत मिळण्यासाठी प्रमाणपत्र देणे
408.
कलाकार प्रमाणपत्र
409.
वृद्ध कलावंत मानधन:- 50
वर्षे वय असलेल्या व अटीशर्तीनुसार पात्र मान्यवर वृद्ध साहित्यिक व कलाकार यांना
मानधन देणे
410.
पर्यटन व सांस्कृतीक कार्य विभाग -
पर्यटन विकास महामंडळ
411.
पर्यटक घटकांना मुद्रांक शुल्कात सवलत
मिळण्याकरीता ना-हरकत प्रमाणपत्र देणे
412.
महाभ्रमण योजनेंतर्गत नोंदणी करणे व
नुतनीकरण करणे.
413.
पर्यटक घटकांना अंतिम प्रमाणपत्र देणे.
414.
निवास व न्याहारी योजनेंतर्गत नोंदणी
करणे व नुतनीकरण करणे.
415.
पर्यटन व सांस्कृतीक कार्य विभाग - पु.ल.देशपांडे
महाराष्ट्र कला अकादमी
416.
सामाजिक व सांस्कृतिक
कार्यक्रम/उपक्रमांसाठी रविंद्र नाटय मंदिर ऑडिटेरियम/मिनी ऑडिटेरियम/तालीम
दालन यांचे आरक्षण
417.
ऑडिटेरियम/तालीम दालने यांच्या
आरक्षणाकरिता घेतलेल्या अनामत रकमेचा परतावा
418.
पर्यटन व सांस्कृतीक कार्य विभाग - रंगभूमी
परिनिरीक्षण मंडळ
419.
ऑर्केस्ट्रा तमाशा,मेळा,नाटक
आयोजित करण्यासाठी प्रमाणपत्र देणे तसेच सार्वजनिक ठिकाणी होणा-या एक दिवसाच्या
कार्यक्रमांना ना-हरकत प्रमाणपत्र देणे.
420.
एक दिवसाच्या कार्यक्रमांना ना-हरकत
प्रमाणपत्र देणे
421.
नाट्य संहितांना प्रमाणपत्र देणे
422.
भूमि अभिलेख विभाग
423.
नक्कल पुरविने - मिळकत पत्रिका
424.
नक्कल पुरविने - मिळकत पत्रिका मुबंई
उपनगर जिल्हा ,क्षेत्र पडताळणी करून
425.
"नक्कल पुरविणे - भूमापन अभिलेख ( टिपण,
क्षेत्रबुक,
प्रतिबुक,
शेतपुस्तक,
जबाब,
फाळणी,
काटे
फाळणी, हि.फॉ. नं.4,आकारफोड, स्कीम उतारा,
आकारबंद,
गटनकाशा,
मोजणी
नकाशा, क.जा.प., चौकशी नोंदवही इत्यादि अभिलेख )"
426.
नक्कल पुरविने - अपील निर्णयाच्या नकला
427.
मोजणी प्रकरणे -अतितातडी
428.
मोजणी प्रकरणे -तातडी
429.
मोजणी प्रकरणे -साधी
430.
मोजणी पुर्ण झाल्यानंतर मोजणी नकाशाची “क”
प्रत
देणे
431.
आकारफोड / क.जा.प. तयार करणेअ)
पोटहिस्सा मोजणीनंतर परिपुर्ण प्रकरणामध्ये आकारफोड मंजूर करणे
432.
ब) बिनशेती मोजणी प्रकरण निकाली
झाल्यानंतर परिपुर्ण प्रकरणामध्ये क.जा.प. तयार करून मंजूर करणे
अ)
फेरफार नोंदी -विवादग्रस्त नसल्यास
433.
ब) फेरफार नोंदी - दुवा तुटलेली
असल्यास फेरफाराबाबत निर्णय घेणे
क)
रस्ता, रस्ता सेट बॅक,
रिर्झवेशन
याबाबत संबंधीत प्राधिकरणाला जागा हस्तांतरित केलेल्या प्रकरणी संबंधीतांच्या
नांवे मिळकत पत्रिकेत नोंद घेणे. (प्रकरणी महानगरपालिका / सक्षम प्राधिकारी यांनी
ताबा पावती व संपुर्ण कागदपत्रासह नामांतरासाठी प्रकरण पाठविल्यास )
434.
फेरफार नोंदी - विवादग्रस्त
435.
मिळकत पत्रिकेची पोटविभागणी करुन मिळकत
पत्रिका स्वतंत्र करणे याबाबत पोटहिस्सा मोजणी पुर्ण झालेल्या दिवसापासुन अ)
जिल्हाधिकारी यांनी आदेशित केलेल्या क्षेत्रात तफावत येत नसल्यास पोटहिस्सा मोजणी
झाल्यापासुन स्वतंत्र मिळकत पत्रिका तयार करणे
436.
मिळकत पत्रिकेची पोटविभागणी करुन मिळकत
पत्रिका स्वतंत्र करणे याबाबत पोटहिस्सा मोजणी पुर्ण झालेल्या दिवसापासुन ब)
जिल्हाधिकारी यांनी आदेशित केलेल्या पोटहिस्सा क्षेत्रात तफावत येत आहे. मात्र मुळ
नगर भूमापनाच्या क्षेत्रात फरक नाही अशा प्रकरणी जिल्हाधिकारी यांनी फेरमान्यता
दिल्यानंतर स्वतंत्र मि. पत्रिका उघडणे
437.
(भूसंपादनामध्ये रस्ता, रस्ता
सेट बॅक, रिझर्वेशन याबाबत शासन / संबंधीत प्राधिकारी यांचे नांवे स्वंतत्र
मिळकत पत्रिका तयार करणे) अ) ज्याठिकाणी मुळ नगर भूमापनाच्या क्षेत्रात फरक पडत
नाही अशा बाबतीत सक्षम प्रधिका-यांचा अंतिम आदेश झालेनंतर मिळकत पत्रिका स्वंतत्र
तयार करणे
438.
(भूसंपादनामध्ये रस्ता, रस्ता
सेट बॅक, रिझर्वेशन याबाबत शासन / संबंधीत प्राधिकारी यांचे नांवे स्वंतत्र
मिळकत पत्रिका तयार करणे) ब) हस्तांतरण क्षेत्रात फरक पडत असल्यास सक्षम
प्राधिका-यांच्या फेरअंतिम आदेशानंतर
439.
उर्जा विभाग
440.
उद्वाहन चालविण्याची अनुन्यापती देणे
441.
उद्वाहन उभारणीस परवानगी देणे
442.
वीज संचमांडणीचे निरीक्षण करणे
443.
जनित्र संचमांडणीचे नकाशे मंजूरी
444.
जनित्र संचमांडणीची ऊर्जापित परवानगी
445.
जनित्र संचमांडणीची नोंदणी.
446.
राज्य उत्पादन शुल्क विभाग
447.
तात्पूरती एक एकदिवसीय क्लब अनुज्ञप्ती
जागेची नोंदणी
448.
तात्पूरती एक एकदिवसीय क्लब अनुज्ञप्ती
(आयात केलेले पेय विदेशी मद्य आणि भारतीय बनाबनावटीचे पेय विदेशी मद्याच्या
विक्रीसाठी (ज्यावर विशिष्ट दराने उत्पादन शुल्काचा भरणा केलेला आहे.) मंबु ई
विदेशी मध्य नियम 1953 अंतर्गत नमुना फॉर्म एफ.एल-4
अनुज्ञप्ती मंजूर करणे.)
449.
मंबु ई विदेशी मद्य नियम 1953
अंतर्गत भारतीय बनावटीचे पेय आणि मद्याची परदेशातून आयात केलेल्या पेय मद्याची
(ज्यावर विशिष्ट दराने उत्पादन शुल्काचा भरणा केलेला आहे.) क्लबच्या
आस्र्आस्थापनेवर विक्री करण्यासाठी नमुना फॉर्म एफ.एल-4 अनुज्ञप्ती
मंजूर करणे.
450.
मंबु ई विदेशी मद्य नियम 1953
अंतर्गत भारतीय सीमा शुल्क हद्दीतून पेय विदेशी मद्य बाहेर काढणे (ज्यावर विशिष्ट
दराने उत्पादन शुल्काचा भरणा केलेला आहे. )भारतीय बनावटीचे पेय मद्य विक्री
करण्यासाठी व्यापार आणि आयातीसाठी नमुना फॉर्म एफ.एल-1 अनुज्ञप्ती
मंजूर करणे.
451.
मंबु ई विदेशी मद्य नियम 1953
अंतर्गत भारतीय बनावटीचे पेय आणि मद्याची परदेशातून आयात केलेल्या पेय मद्याची
(ज्यावर विशिष्ट दराने उत्पादन शुल्काचा भरणा केलेला आहे. ) हॉटेल आस्र्आस्थापनेवर
विक्री करण्यासाठी नमुना फॉर्म एफ.एल-3 अनुज्ञप्ती मंजूर करणे.
452.
तात्पूरती एक एकदिवसीय क्लब अनुज्ञप्ती
( मंबु ई विदेशी मद्य नियम 1953 अंतगगत क्लबमध्ये नमुना फॉमग
एफ.एल.डब्लल्यु.-4 वाईन विक्रीसाठी अनुज्ञप्ती मंजूर करणे.)
453.
मंबु ई विदेशी मद्य नियम 1953
अंतर्गत बीअर किंवा वाईन अथवा दोन्हींची सीलबंद स्वरूपातील विक्री करण्याकरता
फॉर्म एफएल/बीआर-2 अनुज्ञप्ती मंजूर करणे.
454.
विशेष परवाना आणि अनुज्ञप्ती नियम 1952
अंतगगत सौम्य मद्य किंवा वाईन अथवा दोन्हीही यांची खुली आणि सीलबंद स्वरूपातील
हॉटेल/कॅन्टीन /क्लबच्या आस्थापनेवर विक्री करण्याकरता नमुना फॉर्म ई अनुज्ञप्ती
मंजूर करणे.
455.
विशेष परवाना आणि अनुज्ञप्ती नियम 1952
अंतर्गत वाईनच्या विक्री करण्याकधरता नमुना फॉर्म ई-2 अनुज्ञप्ती
मंजूर करणे.
456.
मंबुई मद्य नियम 1953
अंतर्गत वाईनच्या सीलबंद विक्री करण्याकरता नमुना फॉर्म एफ.एल.डब्लल्यु.-2
अनुज्ञप्ती मंजूर करणे
457.
मंबुई मद्य नियम 1953
अंतगगत महाराष्ट्र राज्यात देशीमद्याची खरेदी, बाळगणे, वाहतुक
आणि पिण्याकरिता एकदिवसीय नमुना फॉम सीएल-सी परिाना मंजूर करणे.
458.
मंबुई मद्य नियम 1953
अंतगगत महाराष्ट्र राज्यात देशीमद्याची खरेदी, बाळगणे, वाहतुक
आणि पिण्याकरिता एकदिवसीय नमुना फॉम एफएल-एफ परवाना मंजूर करणे.
459.
मंबु ई विदेशी मद्य नियम 1953
महाराष्ट्र राज्यात विदेशी मद्य आधण देशी मद्य खरेदी, बाळगणे, वाहतुक
आणि पिण्याकरिता वार्षिक अथवा आजीवन फॉम एफएल-एक्ससी नमुन्यातील परवाना मंजूर करणे
460.
मंबु ई विदेशी मद्य नियम 1953
अंतर्गत वाईन सीमा शुल्क हद्दीतून बाहेर विक्री धिक्री करण्यासाठी नमुना फॉर्म
एफ.एल.डब्लल्यु-1 अनुज्ञप्ती मंजूर करणे.
461.
अल्पसंख्यांक विकास विभाग
462.
राज्यातील अल्पसंख्य संस्थांना
धार्मिक/भाषिक अल्पसंख्याक दर्जा घटनेच्या कलम 30(1) नॅशनल मायनॉरिटी
एज्युकेशन अक्टच्या कलम 2(जी) नुसार प्रदान करणे
0 टिप्पणी(ण्या):
टिप्पणी पोस्ट करा