Featured Post

एमएसएमई म्हणजे काय ?

एमएसएमई म्हणजे काय ? Micro अत्यंत लहान यंत्रसामग्री किंवा उपकरणांमध्ये गुंतवणूक 1 कोटींपेक्षा जास्त नसावी आणि वार्षिक उलाढा...

८ नोव्हें, २०१९

सांगा आणि कमवा असे कार्य करते !




हे खालीलप्रमाणे कार्य करते.

प्रकार एक

पायरी १ – आपण https://sangaaanikamava.blogspot.com/p/registration.html  ला भेट द्या

पायरी २ – आपली संपूर्ण माहिती भरून स्वत:ला रजिस्टर करा.

पायरी ३ – आपण https://sangaaanikamava.blogspot.com/p/refer-lead.html ला भेट देऊन  तुमच्या क्लायंट ची ऑर्डर नोंदवा.

पायरी ४ - एकदा का आम्हांला क्लायंट ची माहिती मिळाली कि आम्ही त्याची पडताळणी करू आणि त्यांची गरज पूर्ण करून व्यवहार पूर्ण करू.

पायरी ५ - तुम्ही दिलेली लीड अप्रूव्ह झाली की तुमच्या रजिस्टर्ड मेल आय डी वर किंवा व्हाट्स एप वर तसे तुम्हाला कळविण्यात येईल.

पायरी ६ - व्यवहार पूर्ण झाला की आपले कमिशन डायरेक्ट आपल्या बँक खात्यात NEFT/RTGS च्या स्वरुपात वर्ग करण्यात येईल. किंवा जर आपण भेट कार्ड/डिसकाउंट कार्ड/ऑफर कार्ड ला पात्र असाल तर आपल्या रजिस्ट्रर्ड मेल आयडी वर पाठवण्यात येईल.

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा