आपण सर्व
प्रकराची कर्जे देतो. पर्सनल
लोन, होम लोन,
बिजनेस लोन, प्रोजेक्ट
लोन, तारण लोन,
दुचाकी लोन, कार लोन
इत्यादी.
1. ज्याला
कुणाला ही कर्ज हवे आहे त्याची एकूण महिन्याची मिळकत किमान १५००० च्या दरम्यान
असणे गरजेचे आहे. जर
त्याच्या पास बुकावर १५००० पेक्षा जास्त पैशाची देवाण घेवाण झाली असेल तर आपण
त्यांना सफल ची माहिती देऊन ११०० रु. सफल
खात्यात भरून त्यांचे सफल मध्ये रजिस्ट्रेशन करून घ्या.
त्यांचा कर्ज मागणीचा आपला फॉर्म भरून त्यावर सह्या घ्या.
आणि तो संपूर्ण झालेला फॉर्म मेल करा infosafl2@gmail.com ला मेल
करा.
2. आम्ही त्यांची
कागदपत्रे आमच्या नेटवर्क मधील बँकांना व फायनान्स संस्थाना सादर करू त्यांच्या
कडून कागदपत्रांची पडताळणी करून त्यांचा अंतिम अहवाल आपल्याला सादर होतो. त्या
अहवालात व्याजदर, संभावित
कर्ज मंजुरी (लोन
सेन्कष्ण) , परत फेड,
हप्ता इत्यादी माहिती असेल. आपण ते
क्लायंटला सादर करू क्लायंटची मर्जी जिथे असेल त्या संस्थे सोबत त्यांचा करार होईल
आणि क्लायंट च्या खात्यावर कर्जाची मंजूर रक्कम क्लायंट च्या खात्यात वर्ग होईल.
या इथे झाला आपला व्यवहार पूर्ण
0 टिप्पणी(ण्या):
टिप्पणी पोस्ट करा