अजूनही बर्याच संपत्ती ला फक्त
पुरूषांचेच स्वामित्व आहे. त्यामुळे
महिलांना स्वत:चा संपत्तिक स्वामित्व
दाखला आज रोजी उपलब्ध नाही. पण वेळच्या वेळी भरलेले स्वत:चे आयटीआर हे महिलांच्या आर्थिक आणि संपत्तिक दाखला म्हणून आज उपयोगात आणला जात
आहे. नवर्याचे आयटीआर आहे म्हणून बर्याच सुशिक्षित महिला आज ही आयटीआर भरायला टाळाटाळ करतात,पण हे त्यांचे अज्ञान आहे. स्वत:चा आर्थिक
सोर्स-स्त्रोत म्हणून किमान आयटीआर महिलांनी आज रोजी भरणे गरजेचेच आहे.
0 टिप्पणी(ण्या):
टिप्पणी पोस्ट करा