२७ नोव्हें, २०१९
चित्रपट व पत्रकारिता शिक्षण Film & Journalism Education
बुधवार, नोव्हेंबर २७, २०१९
चित्रपट व पत्रकारिता शिक्षण Film & Journalism Education, Media
No comments
आपण
आपल्या अमर स्वराज्य रुरल डेव्हलपमेंट रिसर्च एन्द इन्फर्मेशन इन्स्टीस्ट्यूट च्या
माध्यमातून एक वर्षाचा दुरस्त स्वयं अध्ययन पद्धतीचा“फिल्म
एंड न्यूज स्टोरी मेकिंग डिप्लोमा” चे
शिक्षण देतो. हे
शिक्षण प्रात्यक्षिक व थेअरी ६०-४०
पद्धतीने देतो. याची फी
आहे. १५००० रु फक्त.
ही एक रकमी भरू शकता किंवा ८०००रु.
पहिल्या सहामाहीत व दुसऱ्या सहामाहीत ८०००रु भरून प्रवेश देतो.
·
ज्या विद्यार्थ्याला प्रवेश घ्यायचा आहे त्याने सर्व प्रथम मुलाखत
देऊन त्याची आवड व पात्रता लक्षात घेऊन त्याचा प्रवेश निश्चित होईल.
·
प्रवेशासाठी वयाची अट किमान १८
वर्षे पूर्ण असणे गरजेचे आहे. त्यापेक्षा लहान वयाच्या व्यक्तीला प्रवेश
घ्यायचा असल्यास त्याच्या पालकांनी विहित अर्ज करून त्यांची मुलाखत घेऊन प्रवेश
दिला जाईल. पण त्या
मुलाला त्याच्या वयाची किमान १८ वर्षे पूर्ण झाल्यावरच प्रमाणपत्र मिळेल.
Home Loan गृहकर्जासाठी अर्ज करताना लागणा-या कागदपत्रांविषयी माहिती…
स्वतःच्या घराचं स्वप्न साकार करण्यासाठी
अपरिहार्य ठरणा-या गृहकर्जासाठी अर्ज करताना लागणा-या कागदपत्रांविषयी माहिती…
शहरी
भागात घरे घ्यायचं असेल, तर बहुतेकांना कर्जाशिवाय दुसरा पर्याय नसतो.
अर्थात गृहकर्ज मिळवणं घर शोधण्याइतकंच त्रासदायक होऊ शकतं हा अनेकांचा अनुभव आहे.
अगदी पाच मिनिटांत गृहकर्ज अशा अनेक जाहिराती सध्या दिसत असल्या तरी या
कंपन्यांनाही ठराविक कागदपत्रं लागतातच. त्यामुळे गृहकर्जासाठी अर्ज करण्यापूर्वी
त्यासाठी साधारण कोणकोणत्या कागदपत्रांची आवश्यकता असते याची आपण माहिती करून घेऊ…!!
मासिक उत्पन्न किमान १५००० च्या पुढे व एकूण कौटुंबिक उत्पन्न २५०००० च्या पुढे असणे व ते बँकेच्या अकौंट वर दिसले पाहिजे.
नोकरदारांसाठी पगारपत्रक अर्थात सॅलरी स्लिप
ü व्यावसायिकांसाठी
व्यवसायातील उत्पन्न दाखवणारी कागदपत्रे
ü बँक
स्टेटमेंट
ü वयाचा
दाखला
ü निवासाचा
दाखला किंवा तत्सम प्रमाणपत्र
ü नोकरीचा
पुरावा
ü गुंतवणुकीसंबंधी
माहिती
अत्यावश्यक कागदपत्रं
Ø बिल्डरकडून
घर खरेदी करताना घर खरेदीसाठी केलेलं करारपत्र
Ø बांधकाम
करण्यात येणा-या जागेचा सातबारा किंवा मालमत्ता नोंदणी कार्डची छायाप्रत
Ø बांधकाम
केलेली जमीन शेतजमीन नसल्याचं (एनए असल्याचं) पत्र
Ø मागील
3० वर्षाचा सर्च अँड टायटल रिपोर्ट
Ø बिल्डरचं
जागेच्या मालकाशी झालेलं करारपत्र
Ø नागरी
जमीनधारणा कायद्यांखालील नोटिशीची एक प्रत
Ø सरकारी
अधिका-यांनी बिल्डिंग प्लॅनला मंजुरी दिलेल्या प्रमाणपत्राची छायाप्रत
Ø बिल्डिंग
पूर्ण झाल्याचं प्रमाणपत्र
नोकरदारांसाठी
v सॅलरीस्लिप/फॉर्म१६अ
v बँक
खात्यात झालेल्या मागील सहा महिन्यांतील व्यवहारांचं स्टेटमेंट
v रेशन
कार्डाच्या पहिल्या आणि अखेरच्या पानाची छायाप्रत किंवा पॅन कार्ड/टेलिफोन
बिल/विजेच्या बिलाची छायाप्रत
v गुंतवणुकीसंबंधी
माहिती असलेल्या कागदपत्रांच्या छायाप्रती उदा. मुदत ठेवींचं प्रमाणपत्र,शेअर्स
किंवा इतर कोणतीही गुंतवणूक विमा पॉलिसी काढली असल्यास त्याचीसर्टिफिकेट्स किंवा
त्यांच्या नुकत्याच भरलेल्या प्रिमियमच्या पावतीची छायाप्रत फोटो
व्यावसायिकांसाठी
§ व्यवसायाची थोडक्यात
माहिती
§ व्यवसायातून
झालेल्या नफा/तोटय़ाच्या लेखापरीक्षकाकडून केलेल्या लेखापरीक्षणाची प्रत
§ आगाऊ
कर भरला असल्यास त्याची छायाप्रत (आवश्यक असल्यास)
§ व्यवसायाच्या
नोंदणी प्रमाणपत्राची छायाप्रत
§ बचत
खात्याचं मागील सहा महिन्यांतील व्यवहारांचं स्टेटमेंट
§ याअगोदर
घेतलेल्या कर्जाची माहिती असलेलं प्रमाणपत्र
न टाळता येणारी कागदोपत्री पडताळणी :
ü ७/१२
चा दाखला, सूची क्रमांक १ व २, गाव नमुना ८ अ मध्ये असलेली संबंधित घराची,
प्लॉटची
नोंद सारखीच असायला हवी.
ü संबधित
जागेसाठी भरलेली कर पावती, खरेदीखत तसेच ७/१२ च्या दाखल्यावरील नाव हे
सारखेच असावे.
ü मोकळी
जमीन असेल तर त्याचा शेतसारा व्यवहाराखेपर्यंत भरला असावा. ही माहिती तलाठी
कार्यालयातील दाखल्याद्वारे करता येते.
ü सदर
जागेवर कोणतीही कायदेशीर कार्यवाही अथवा न्यायालयीन खटला तर नाही ना, याची
खातरजमा करावी.
ü घेऊ
पाहणाऱ्या जागेवर शाळा, महाविद्यालय, मैदान, रुग्णालय, देवस्थान आदी
आरक्षण नाही ना हेही पडताळून पहावे.
ü काही
जागा या ठरावीक उद्देशाने राखीव असतात. त्यात बदल करूनही त्याची खरेदी होऊ शकत
नाही.
ü जागेसाठी
असलेला वा भोवताली रस्ता आहे किंवा नाही, तो असल्यास किती सोडला आहे, हे
तपासून पहावे.
ü संबंधित
इमारतीची एनओसी, ओसी, कन्व्हेअन्स, सीसी आदींची पूर्तता झाली आहे का, हेही
पहावे.
मंजुरीसाठी किमान वेळ
१ महिना अंदाजे. सर्व कागदपत्राची पूर्तता असेल आणि सिबिल ओके असेल
तर एका दिवसातच कर्ज मंजूर होते.*
१४ नोव्हें, २०१९
मायक्रो फायनान्स मध्ये काम करणारा किरण कमवितो 10,000 रू. जादा ...
गुरुवार, नोव्हेंबर १४, २०१९
अनुभव, पीपल्स टॉक, सक्सेस स्टोरी, Experience
किरण मायक्रो फायनान्स मध्ये
काम करणारा 25 वर्षाचा तरुण. मायक्रो फायनान्स मध्ये काम करत असताना त्याला पर्सनल
लोन, होम लोन
ची विचारणा व्हायची, पण त्याच्याकडे कोणताही सोर्स नसल्याने त्याच्याकडे होणार्या या
चौकशीचा फायदा काही व्हायचा नाही. त्यावर म्हणजे ज्यांनी विचारणा केली ते म्हणायचे
की साहेब तोंड बघून कर्ज देतात. म्हणजे किरण कडे “लक्ष्मी आली घरा द्यायला आणि पदर
नाही घ्यायला” अशीच गत होत होती. असेच एकदा त्याच्या मित्राने त्याला “सांगा आणि कमवा”
बद्दल संगितले. किरण ने 1100 रुपये भरून सांगा आणि कमवा मध्ये रजिस्ट्रेशन केले. आणि
त्याला होणार्या इङ्क्वायरी फक्त तो सांगत गेला. त्याचा फायदा असा झाला की त्याने
रजिस्टर होण्यासाठी भरलेली 1100/-* रुपये तर त्याला परत मिळालेच वर 10,000 महिन्याला असेच कमविले.
याचा त्याच्या नोकरीवर पण काही फरक झाला नाही. त्याने त्याच्या 10 मित्रांना “सांगा आणि कमवा” ला जोडले. आता ते सर्वजण आपली नोकरी सांभाळत महिन्याला 10 ते 12 हजार रुपये
पगार सोडून कमावत आहेत.
सांगा आणि कमवा कमाई करण्याचासाधा आणि सोपा पर्याय आहे. आपणही किरण सारखे सांगा आणि कमवा च्या माध्यमातून महिन्याला
घरासाठी वर कमाई करा.
८ नोव्हें, २०१९
आता सर्व काही मिळेल एकाच छताखाली…!
शुक्रवार, नोव्हेंबर ०८, २०१९
No comments
आमच्या सुविधा...
- जी एस टी रजिस्ट्रेशन
- जी एस टी इन मॅाडीफिकेशन
- जी एस टी इन कॅन्सलेशन / सरेंडर
- जी एस टी रिटर्न फिलिंग – जी एस टी आर - ३बी
- जी एस टी रिटर्न फिलिंग - जि एस टी आर – १
- जी एस टी रिटर्न फिलिंग - जि एस टी आर - १ & ३बी
- जी एसटी रिटर्न फिलिंग - जीएसटीआर - 4
- जी एसटी रिटर्न फिलिंग - ईयरली रेग्युलर क्वारटरली पॅकेज (जीएसटीआर 1 आणि 3 बी)
- जी एस टी रिटर्न फिलिंग - हाफ - ईयरली रेग्युलर क्वार्टरली पॅकेज (जि एस टी आर १ & ३ B)
- जी एस टी रिटर्न फिलिंग - ईयरली रेग्युलर मंथली पॅकेज (जि एस टी आर १ & ३ B)
- जी एस टी रिटर्न फिलिंग - हाफ - ईयरली रेग्युलर मंथली पॅकेज (जि एस टी आर १ & ३ B)
- ई - वे बिल रजिस्ट्रेशन
- ई - वे बिल जनरेशन
- बुक - किपींग - अप टू ९० एन्ट्रीज
- सबसिक्वेंट एन्ट्रीज - पर एन्ट्री
- रजिस्ट्रेशन वन पर्सन कंपनी/प्रायव्हेट लिमिटेड कंपनी/ एलएलपी
- इन्क्लूजन्स:
- १ नेम अॅ्प्रूवल अॅ्प्लीकेशन
- सर्टिफिकेट ऑफ इन्कार्पोरेशन
- एम ओ ए अॅ्न्ड ए ओए ड्राफ्टिंग
- कंपनी आयडेंटीफिकेशन नंबर
- कॅपिटल ऑफ रु. १,००,०००/-
- डीजीटल सिग्नेचर फॉर २ डायरेक्टर्स
- डी आय एन फॉर २ डायरेक्टर्स
- पॅन रजिस्ट्रेशन
- टॅन रजिस्ट्रेशन
- जी एस टी रजिस्ट्रेशन
- पार्टनरशिप डीड ड्राफ्टिंग
- फोर्मेशन ऑफ पब्लिक लिमिटेड कंपनी
- आय टी रिटर्न फिलिंग विथ कॉम्पुटेशन (सॅलरीड)
- आय टी रिटर्न फिलिंग विथ कॉम्पुटेशन (बिजनेस)
- सी ए सर्टिफाईड आय टी आर ऍण्ड कॉम्पुटेशन ऑफ इन्कम
- आय टी आर विथ पी & एल. बॅलन्सीट
- आय टी आर विथ सी ए सर्टिफाईड बॅलन्सीट-पी&एल
- टॅक्स ऑडीट, आय टी आर , विथ सी ए सर्टिफाईड पी&एल, बी एस - अप टू १ C R टर्नओवर
- कंपनी ऑडीट रिपोर्ट ऍण्ड BALANCE SHEET - अप टू १ C R टर्नओवर
- टॅन रजिस्ट्रेशन
- टी डी एस रिटर्न्स
- प्रोफेशन टॅक्स
- प्रोफेशन टॅक्स रिटर्न्स
- टॅक्स ऑडीट अबोव १ CR , अप टू २ CR
- टॅक्स ऑडीट अबोव २ CR
- कंपनी ऑडीट अबोव २ CR
- एल एल पी फोर्मेशन
- एल यु टी फाईल्स
- अमेंड्मेंट ऑर करेक्शन इन एनी अॅप्लीकेशन
- आय इ सी रजिस्ट्रेशन इन्क्लुडिंग गवर्नमेंट फीज
- प्रोप्रायटर्सशीप रजिस्ट्रेशन
- सोसायटी रजिस्ट्रेशन { महा }
- डी एस सी - क्लास २ - २ वर्ष – साइनिंग
- डी एस सी - क्लास २ - २ वर्ष - साइनिंग + एन्क्रिप्शन
- डी एस सी - क्लास ३ - २ वर्ष - साइनिंग + एन्क्रिप्शन
- पार्टनरशिप रजिस्ट्रेशन {दिल्ली}
- कंपनी रजिस्ट्रेशन - दिल्ली { अॅट १ लाख कॅपिटल व्हॅल्यु }
- कंपनी रजिस्ट्रेशन - हरयाणा { AT १ लाख कॅपिटल व्हॅल्यु }
- कंपनी रजिस्ट्रेशन – महाराष्ट्र { अॅट १ लाख कॅपिटल व्हॅल्यु }
- कंपनी रजिस्ट्रेशन - ओरिसा { अॅट १ लाख कॅपिटल व्हॅल्यु }
- कंपनी रजिस्ट्रेशन - आंध्रप्रदेश { अॅट १ लाख कॅपिटल व्हॅल्यु }
- कंपनी रजिस्ट्रेशन - तेलंगाना { अॅट १ लाख कॅपिटल व्हॅल्यु }
- कंपनी रजिस्ट्रेशन - बिहार { अॅट १ लाख कॅपिटल व्हॅल्यु }
- कंपनी रजिस्ट्रेशन - झारखंड { अॅट १ लाख कॅपिटल व्हॅल्यु }
- कंपनी रजिस्ट्रेशन - जम्मू अॅड काशिमीर { अॅट १ लाख कॅपिटल व्हॅल्यु }
- कंपनी रजिस्ट्रेशन - तमिळ नाडू { अॅट १ लाख कॅपिटल व्हॅल्यु }
- कंपनी रजिस्ट्रेशन - पुदुचेर्र्य { अॅट १ लाख कॅपिटल व्हॅल्यु }
- कंपनी रजिस्ट्रेशन - आसाम { अॅट १ लाख कॅपिटल व्हॅल्यु }
- कंपनी रजिस्ट्रेशन - मेघालय { अॅट १ लाख कॅपिटल व्हॅल्यु }
- कंपनी रजिस्ट्रेशन - मणिपूर { अॅट १ लाख कॅपिटल व्हॅल्यु }
- कंपनी रजिस्ट्रेशन – नागाल्यांड { अॅट १ लाख कॅपिटल व्हॅल्यु}
- कंपनी रजिस्ट्रेशन - त्रिपुरा { अॅट १ लाख कॅपिटल व्हॅल्यु}
- कंपनी रजिस्ट्रेशन - अरुणाचलप्रदेश { अॅट १ लाख कॅपिटल व्हॅल्यु }
- कंपनी रजिस्ट्रेशन - मिझोरम { अॅट १ लाख कॅपिटल व्हॅल्यु }
- कंपनी रजिस्ट्रेशन - केरला { अॅट १ लाख कॅपिटल व्हॅल्यु }
- कंपनी रजिस्ट्रेशन - लक्षदीप { अॅट १ लाख कॅपिटल व्हॅल्यु }
- कंपनी रजिस्ट्रेशन - मध्य प्रदेश { अॅट १ लाख कॅपिटल व्हॅल्यु }
- कंपनी रजिस्ट्रेशन - छत्तीसगड { अॅट १ लाख कॅपिटल व्हॅल्यु }
- कंपनी रजिस्ट्रेशन - राजस्थान{ अॅट १ लाख कॅपिटल व्हॅल्यु }
- कंपनी रजिस्ट्रेशन - पंजाब { अॅट १ लाख कॅपिटल व्हॅल्यु }
- कंपनी रजिस्ट्रेशन - हिमालचल प्रदेश { अॅट १ लाख कॅपिटल व्हॅल्यु }
- कंपनी रजिस्ट्रेशन - चंदिगार्ह { अॅट १ लाख कॅपिटल व्हॅल्यु }
- कंपनी रजिस्ट्रेशन - उत्तर प्रदेश { अॅट १ लाख कॅपिटल व्हॅल्यु }
- कंपनी रजिस्ट्रेशन - उत्तराखंड { अॅट १ लाख कॅपिटल व्हॅल्यु }
- कंपनी रजिस्ट्रेशन - वेस्ट बंगाल { अॅट १ लाख कॅपिटल व्हॅल्यु }
- कंपनी रजिस्ट्रेशन - कर्नाटका{ अॅट १ लाख कॅपिटल व्हॅल्यु }
- कंपनी रजिस्ट्रेशन - गुजरात { अॅट १ लाख कॅपिटल व्हॅल्यु }
- कंपनी रजिस्ट्रेशन - दादरा अॅड नगर हवेली { अॅट १ लाख कॅपिटल व्हॅल्यु }
- कंपनी रजिस्ट्रेशन - गोवा { अॅट १ लाख कॅपिटल व्हॅल्यु }
- कंपनी रजिस्ट्रेशन - दमन अॅड { अॅट १ लाख कॅपिटल व्हॅल्यु }
- कंपनी रजिस्ट्रेशन - अंदमान अॅड निकोबार { अॅट १ लाख कॅपिटल व्हॅल्यु }
- सोसायटी रजिस्ट्रेशन { दिल्ली }
- गवरमेंट बिजनेस स्कीम्स /प्रपोजल ऑर प्रोजेक्ट
- वेबसाईट DESIGNING
- फिल्म PRODUCATION
- फिल्म DIRECTION
- फिल्म PUBLICITY
- फिल्म CREW SUPPLY
- फिल्म POST PRODUCTION
- फिल्म ADMINSTRATIVE PRE-PROD-POST
- टी वी CONTENT
- वेब BROADCASTING CONTENT
- सिरीअल प्रोडक्शन
- म्युझिक
- एड. जिंगल
- पॉलिटीकल कॅम्पेंएनएस
- एल इ डी वॉल कार, टेम्पो
- ऑल टाईप्स ऑफ प्रिंटींग सर्विस
- बिजनेस गायडन्स
- मार्केटिंग स्ट्रॅटेजी
- मार्केटिंग ब्रान्डिंग ऑफ प्रोडक्ट
- मुलाखती/इंटरव्ह्यूज
- प्रेस
- न्यूज
- न्यूज पेपर रजिस्ट्रेशन
- टी वी चानेल सॅटेलाइट / वेब
- मेडिया कन्सल्टंसी
- सर्व प्रकारची कर्जे
- सर्व प्रकारची विमा सेवा
- जॉब { नोकरी }
- बस / रेल्वे / विमान बुकिंग
- बांधकामाचा प्लान आणि इस्टीमेट / कॉस्टिंग / इंटेरीअर डिझाईन
- एनजी ओ NGO /तरुण मंडळ /महिला बचत गट मार्गदर्शन नोंदणी
- गुंतवणूक सल्ला आणि मार्गदर्शन
- म्युट्यूअल फण्ड्स
- शेयर मार्केट
- शिक्षण सल्ला
- फ्यक्टरी सल्ला व मार्गदर्शन
- साखर कारखाना उभारणे
- गूळ पावडर उद्योग उभारणे
- ऑनलाइन फॉम भरणे
- सभासद होणे
- कर्ज प्रकिया
- प्रवास /गाडी बुकिंग / ट्रान्स्फोर्ट
- लाइसन्स काढणे
- वाहन खरेदी विक्री
- दूरशिक्षण अभ्यासक्रम केंद्र
- शेती संदर्भ
- सामाजिक मदत
- लिगल मार्गदर्शन आणि मदत
- नवीन खाते सुरु करणे
- CONSTRUCTION विहेकल
- जनावरे खरेदी - विक्री
- जमीन खरेदी - विक्री
- जनरल इन्शुरन्स / लाइफ इन्शुरन्स
- आपले सरकार मार्फत सर्व दाखले
- VALIUATION शेती / वाहन
- लाईन / मशिनरी
- जॉब { नोकरी }
- बस / रेल्वे / विमान बुकिंग
- बांधकामाचा प्लान आणि इस्टीमेट / कॉस्टिंग / इंटेरीअर डिझाईन
- मंगल कार्यालय
- केटरिंग साहित्य / साउंड सिस्टम
- रोजगार प्रशिक्षण कार्यक्रम / १४ वा वित्त आयोग कार्यक्रम
- वधू वर सूचक
- आपत्कालीन रेस्क्यु फोर्स
- पासपोर्ट
- आणि इतर अनेक सेवा आपल्यासाठी आम्ही लिस्ट मध्ये जोडत आहोत.














