लाखोंच्या परिवारात सामील व्हा लखपती होण्यासाठी !

एक उस्तुकता म्हणून “सांगा आणि कमवा” या संकल्पनेत आपण सहभागी व्हा. सुरुवातीला कोणीतीही स्व:गुंतवणूक न करता “फ्री प्ल्यान” ने सुरवात करा आपल्या लखपती होण्याला ! फ्री प्ल्यान मध्ये सामील झाल्यावर आपल्याला इथे शिकायला भेटेल. म्हणून आमचे CEO चे सांगणे आहे. सामील व्हा...शिका...शिकवा आणि कमवा !

Welcome to our revolutionary concept... SANGA AANI KAMAVA. सुस्वागतम ! आमच्या आर्थिक क्रांतिकारक संकल्पनेत सांगा आणि कमवा

सांगा आणि कमवा ही संकल्पना कमाई करण्याची सोपी आणि सहज पद्धत आहे. आमच्या या संकल्पनेच्या माध्यमातून आपण रोख रक्कम, गिफ्ट व्हावचर, ऑफर कुपन्स, डिस्काउंट कुपन्स आणि बरेच काही कमवू शकता.

तुम्ही तुमच्या मित्रांच्या/नातेवाईकांच्या/सहकाऱ्यांच्या किंवा माहितीतील लोकांच्या कोणत्याही गरजा (सफल सेवा लिस्टमध्ये समाविष्ट असलेल्या ) सफलच्या माध्यमातून पूर्ण करून एक पैशा पासून ते एक लाखां पेक्षाही जास्त कमाई करू शकता.

Featured Post

एमएसएमई म्हणजे काय ?

एमएसएमई म्हणजे काय ? Micro अत्यंत लहान यंत्रसामग्री किंवा उपकरणांमध्ये गुंतवणूक 1 कोटींपेक्षा जास्त नसावी आणि वार्षिक उलाढा...

४ डिसें, २०१९

मराठा उमेदवारांना कर्ज

या योजनेअंतर्गत अर्ज करण्यासाठी संबंधित लाभार्थ्यांने यापूर्वी, या किंवा इतर कोणत्याही महामंडळाच्या योजनेचा लाभ घेतलेला नसावा. २.     ज्या जाती/गटासाठी कोणतेही महामंडळ कार्यरत नाही अश्या जाती/ गटांतील उमेदवार अर्ज करण्यास पात्र राहतील ३.     दिनांक 01 जानेवारी, 2019 पासून या योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी उमेदवाराच्या वयोमर्यादेची अट पुरुषांकरीता जास्तीत-जास्त 50 तर महिलांकरीता जास्तीत जास्त 55 वर्षे...

३ डिसें, २०१९

अनुसूचित जमातीच्या बचतगटांना कुक्कुटपालन व्यवसाय करण्यास या योजनेस मान्यता

अनुसूचित जमातीच्या बचतगटांना कुक्कुटपालन व्यवसाय करण्यास या योजनेस मान्यता  कुक्कुटपालन केवळ छंद किंवा पूरक व्यवसाय न राहता अर्थार्जनाचा स्वतंत्र व्यवसाय झालेला आहे. पारंपरिक पद्धतीने एक व्यक्ती थोड्याच पक्षांचे संगोपन करु शकेल. परंतु शास्त्रोक्त पद्धतीने मोठ्या प्रमाणात पक्षांचे संगोपन केल्यास त्यापासून निश्चितपणे अपेक्षित लाभ मिळण्यास मदत होईल. या उद्देशाने नोंदणीकृत आदिवासी बचतगटांना कुक्कुटपालन स्थापन करुन प्रशिक्षण देण्याची योजना...

सुधारीत बीज भांडवल योजना

सुधारीत बीज भांडवल योजना या योजनेअंतर्गत किमान 7 वा वर्ग पास असलेल्या आणि 18 ते 50 वर्ष वयोगटातील बेरोजगारांना या योजनेचा लाभ घेता येतो.या योजनेअंतर्गत व्यवसाय/ सेवा उद्योग, उद्योग या प्रकारातील रुपये 25 लक्ष प्रकल्प् मर्यादा असलेली कर्ज प्रकरणे मंजुरी करीता शिफारस करण्यात येत असून अर्जदाराला 15 टक्के ते 20 टक्के मार्जीन मनी म्हणजे जास्तीत जास्त रुपये 3.75 लक्ष रुपये 6 टक्के दराने वितरीत केली जाते.प्रकल्पाची किंमत रुपये 10 लाखाच्या आत असल्यास अनुसूचित...

मुद्रा बँक योजना

मुद्रा बँक योजना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुद्रा बँक योजना 8 एप्रिल 2015 रोजी कार्यान्वित केली. या योजनेनुसार कुठल्याही प्रकारचे तारण किंवा जामिनदाराशिवाय होतकरु, बेरोजगार यांना कर्जपुरवठा करुन त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी केंद्र शासनाच्या मुद्रा योजनेंतर्गत अर्थसहाय्य देण्यात येते. देशामध्ये होतकरु, बुद्धिमान आणि जीवनामध्ये यशस्वी उद्योजक होण्याचे स्वप्न बाळगणारे लाखो तरुण आहेत. परंतु आर्थिक पार्श्वभूमी चांगली नसल्यामुळे एखादा लहान उद्योग...

२९ नोव्हें, २०१९

प्रत्येक व्यक्तीला ITR भरणे आवश्यक आहे. का ?

saafl info about ITR 1 प्रत्येक व्यक्तीला ITR भरणे आवश्यक आहे.  ITR साठी वर्षातून एकदा हा केलेला खर्च कामाला येतो.  कर्जासाठी कर्ज मिळविण्यासाठी आवश्यक दस्तऐवज म्हणून वापरला जातो. लहान व्यावसायिक, दुकानदार, हॉटेल, टपरी, इतर छोटे मोठे व्यावसयिक यांचा उत्पन्नाचा स्त्रोत पुरावा म्हणून ही उपयोगात येते. जर एखाद्या कडे मागील ३ वर्षाचे ITR असतील तर त्याला कर्ज लवकर व कमी कागदपत्रात मिळते. तसेच व्याजदर...